Advertisement Advertisement

buldhana

लांडग्यांचा हल्ला; तीन बकऱ्यांसह ४० कोंबड्या ठार, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भरोसा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. २२ मार्चच्या मध्यरात्री लांडग्यांनी शेतातील ...

बहिणीला मारहाण का केली? जाब विचारताच मेहुण्यावर जीवघेणा हल्ला; साखळी बुद्रुक येथील घटना…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या साखळी बुद्रुक येथे २१ मार्च ...

केळवद शिवारात सापडलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू; बुलडाणा परिसरात खळबळ…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) – शहरालगतच्या केळवद शिवारात आढळलेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त ...

मी पाण्याला जाते;पाणी घेऊन येते’ पण रात्री 7 वाजे पासून पाणी तिकडे ती तिकडे! खामगाव शहरातील घटना..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील नगरपरिषद टर्निंग परिसरातून १९ वर्षीय युवती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

आवाज बंद करा डीजे; नाहीतर रस्त्यावर उतरू..! बँड कलाकारांचा इशारा!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक बँड पथकांवर उपासमारीची वेळ ओढवली असून, आपल्या हक्कासाठी बँड कलाकारांनी अखेर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. ...

गारपीटीनं शेतीचा घात; लाखोंचं नुकसान, विनोद वाघ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर…

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : १९ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसासह गारपीटीने दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वझर आघाव, येवती, ...

चेक बाउन्स प्रकरणात शिक्षकाला जेल! न्यायालयाचा कडक निर्णय…!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धनादेश अनादर (चेक बाउन्स) प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत थेट सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने एकच खळबळ उडाली आहे.बुलढाणा येथील रहिवासी ...

बुलढाण्यात वीजचोरीचा मोठा भांडाफोड! नामांकित वाईन बारवर महावितरणची धाड; २.६० लाखांची वीज चोरी उघड…

सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा-सैलानी रोडवरील एका नामांकित वाईन बारमध्ये सुरू असलेल्या वीजचोरीचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. तब्बल ११ ...

जुन्या वादातून वृद्धावर बांबूने बेदम मारहाण..! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील सुरा येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत एका ७० वर्षीय वृद्धावर बांबूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना ...

तुला नांदवणार नाही”, “तू बदमाश आहेस” अस म्हणत चारित्र्यावर संशय, विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव तालुक्यातील पाडसुळ येथे एका विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ...

WhatsApp Join Group!