Advertisement Advertisement

buldhana

मेहकर आगाराचा कारभार बेफिकीर ! आजारी चालक, ५ तास प्रवाशांची फरफट…

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या मेहकर आगाराच्या कारभाराने या वाक्यालाच अक्षरशः काळिमा फासल्याची संतप्त प्रतिक्रिया ...

गुंज मारहाण प्रकरणात कारवाई तीव्र; ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत, सुरेश तुपकर यांचा जामीन फेटाळला….

साखरखेर्डा (प्रतिनिधी):तालुक्यातील मौजे गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन ५ जण जखमी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. ...

“तु देऊळगावला महि का राहतेस?” म्हणत संताप; जीवे मारण्याची धमकी..

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गेल्या काही वर्षांपासून क्षुल्लक कारणांवरून विभक्त राहत असलेल्या पती-पत्नीतील वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ग्रामीण विद्यार्थ्यांची टेक्नॉलॉजीत दमदार एंट्री; आदित्य-अनुष्काचा झंझावात….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय CS Hackathon स्पर्धेत चिखली तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च ...

कोराडी धरणावर लवकरच सी-प्लेनची लँडिंग!विवेकानंद स्मारकाला मिळणार जागतिक ओळख…

हिवरा आश्रम(बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यातील कोराडी धरण परिसर लवकरच पर्यटनाच्या नकाशावर नवी झेप घेणार असून, येथे सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली वेगात केल्या ...

“धाड हादरलं!” एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्यांचा विषबाधेमुळे मृत्यू! आईसह दोन मुली रुग्णालयात; अन्नातून विषबाधेचा प्राथमिक अंदाज….

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोमवारची पहाट धाडवासीयांच्या काळजात धस्स करणारी ठरली. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल २०२६ ...

“फेरफार नोटीसचा राग”; मोताळा तहसीलमध्ये तलाठ्यावर हल्ला!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “फेरफारची नोटीस का प्रसिद्ध केली नाही?” या कारणावरून मोताळा तहसील कार्यालयात तलाठ्यावर मारहाण केल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल २०२६ ...

पहिले घशात दुखायला लागले;असिडिटी समजून दुर्लक्ष महागात! नंतर कारण कळलं…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील लोणार येथे एका १९ वर्षीय तरुणीचा विषारी सापाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त ...

“हडहड वरून भांडण पेटलं; बॅटने तुफान मार”! मलकापूर येथील घटना…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) “हडहड” असे म्हटल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका कुटुंबावर बॅटने हल्ला करून मारहाण केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे. ...

बदाम वेचायला गेली, तिला”५ रुपयांच्या आमिषानं चिमुरडीवर घाणेरडं कृत्य! शेगाव तालुक्यातील घटना….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येऊलखेड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून परिसरात संताप व्यक्त केला जात ...

WhatsApp Join Group!