Police station
वरखेडची १८ वर्षांची पोरगी घरातून गायब! कुठं गेली पुनम? अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा संशय; पोलिसांत गुन्हा दाखल…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील १८ वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. युवतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून ...
साखरखेर्डात तोंडाला काळा रुमाल बांधून घरात शिरला; महिलेच्या आरडाओरड्याने नागरिक धावले… जे घडलं ते धक्कादायकच…. पण नंतर नागरिकांनी जे काही केले ते…
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात एकटी असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साखरखेर्डा ...
गुन्हा केला अन् गुजरातला जाऊन लपून बसला! किती दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देणार? पण चिखली पोलिसांनी शोधून काढलाच! वाकानेरमधून फरार आरोपी मुस्ताकभाई कडीवार जेरबंद!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार असलेल्या आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुजरात राज्यातून अटक केली आहे. ...
चार तास ठिय्या, बँक प्रशासनाला घाम फुटला! सरनाईक-कणखरांच्या दणक्याने पीककर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या हालचाली! शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा, नाहीतर पुन्हा आंदोलनाला तयार राहा!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कर्जमाफीचा लाभ मिळूनही पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखेर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि शेतकरी संघटनेचे देविदास ...
BIG BREAKING: सरकारी खुर्चीचा माज, वरून लाचेचा साज!बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB चा दणका; तांदूळकर अन् खर्चे जाळ्यात! लाचेच्या प्रकरणानं उडाली खळबळ, आता पुढचा नंबर कुणाचा?
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याची माहिती समोर आली असून, तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांना ...
BREAKING :ज्या बापानं घास भरवला, त्याच बापावर पोरानं वार केला! उमाळीत बापलेकाच्या नात्याला काळिमा; आईनं चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले; मात्र त्याच जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेने मलकापूर तालुक्यातील ...
पाच हजारांची चॉकलेट मदत तुमच्याच जवळ ठेवा! शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, अन्यथा गाठ आमच्याशी हाय! उटणं, साबण अन् फराळ पाठवून शेतकऱ्यांनी शासनाला दाखवला इंगा! जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, हातातोंडाशी आलेली पिकं वाळून गेली, आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असताना ...
शेतातल्या मीटर पेटीला आग लावल्याचा आरोप, विचारायला गेला अन् मार खाऊन आला! सोनाळ्यात शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; डोकं, पाठ अन् खांद्यावर वार!
सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील बोअरवेलच्या मीटर पेटीला आग लावल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात १२ ऑक्टोबर ...
मेहकरमध्ये डिझेल टँकरचा थरार! भरधाव टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला! राजमाता जिजाऊ चौकात भीषण अपघात; हॉटेलचे नुकसान, दोन दुचाकींचा चक्काचूर…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील गजबजलेल्या राजमाता जिजाऊ चौकात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण ...


















