Police station
शेजारीच निघाला ‘वाकड्या नजरेचा’! अंगणात कपडे आणायला गेली अन् शेजाऱ्याने इशारा करून बोलावलं; अल्पवयीन १० वर्षांच्या पोरीसोबत….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील रोकडिया नगर परिसरात १० वर्षीय बालिकेसोबत अश्लील गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...
BREAKING:मुंबई आंदोलनाआधी ‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांची धरपकड सुरू! ‘आंदोलक मुंबईत पोहोचू नयेत’ म्हणून पोलिसांची धावपळ; शुभम राऊत पहाटे घरातून उचलले, तुपकरांचा फोनही बंद—पोलिसांकडून शोधमोहीम; ‘भूमिगत’ होत क्रांतिकारीचे शिलेदार उद्या मुंबईत धडकणार? तुपकर आंदोलनस्थळी पोहोचतीलच, कार्यकर्त्यांचा विश्वास; तुपकरांचा सरकारला थेट इशारा—‘शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून चळवळीचा आवाज दाबता येणार नाही!’
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा ...
आईला लागली झोप, बाप उठला अन् पोरगी घरात नाय! १६ वर्षांची मुलगी बेपत्ता; अन् त्याच गावातला तरुण सुद्धा घरातून गायब….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने ...
मुलाला दवाखान्यात नेते सांगून घराबाहेर पडली; २१ वर्षीय विवाहित महिला दोन वर्षांच्या मुलासह बेपत्ता…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलगा आजारी असल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २१ वर्षीय विवाहित महिला आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा ...
एसटी बसस्थानकात पाच बसेसची तोडफोड; ८० हजारांचे नुकसान….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात मुक्कामी असलेल्या तब्बल पाच एसटी बसेसच्या समोरील काचा लोखंडी रॉडने फोडून सुमारे ८० हजार रुपयांचे ...
“कामाचा एवढा ताण कशाला?” एनक्यूएएसच्या धाकात सीएचओ डॉ. संदीप हाडेंनी आयुष्य संपवलं; मेहकरच्या आरोग्य विभागात खळबळ!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे घडली. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात समुदाय ...
राजगडच्या शाळेत ३२ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; पालकांचा संताप, १८ ऑगस्टला पंचायत समितीत शाळा भरविण्याचा इशारा…..
राजगडच्या शाळेत ३२ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; पालकांचा संताप, १८ ऑगस्टला पंचायत समितीत शाळा भरविण्याचा इशारा….. डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील बंजारा बहुल ...
जानेफळ पोलिसांची कामगिरी भारीच; मंदिर चोरी उघडकीस आणल्याबद्दल थेट अमरावतीत सन्मान!
जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या ४८ तासांत अटक करून ...
“मला तुझ्याशी काम हाय” म्हणत हात धरला अन् मक्याच्या पिकात ओढत नेलं; हिंगणाकाझीत महिलेचा विनयभंग….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “मला तुझ्याशी काम आहे,” असे म्हणत एका ३२ वर्षीय महिलेचा हात पकडून तिला शेतातील मक्याच्या पिकात जबरदस्तीने ओढत नेल्याचा प्रकार ...






















