Police station
शेतात काम करायला गेला, पण घरी परतलाच नाही!विजेच्या खांबाचा शॉक बसला अन् २५ वर्षांच्या संतोषचा जीव गेला!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवारात शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...
गावाबाहेर गेली अन् पोरी बेपत्ता झाली!१५ वर्षांच्या मुलीला कुणी पळवून नेलं?आईची पोलिसांत धाव, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला अज्ञात ...
सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला! अंदाजे ६५ वर्षीय महिलेची ओळख पटेना; रायपूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन…
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज : राधेश्याम काळे) : रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैलानी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह ...
अंढेरा फाट्यावर पोलिसांचा सापळा; रेतीवाल्यांचा खेळ खल्लास! एक-दोन नाय, तब्बल पाच टिप्पर पकडले; ९९ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध रेती वाहतुकीचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीने भरलेले पाच टिप्पर जप्त ...
शेतकऱ्याच्या शेतात पीक नाही, खिशात पैसा नाही; सरकार म्हणतं पाच हजार घे अन् दिवाळी साजरी कर! बळीराजाच्या दुःखाची सरकारला जाण कधी येणार? नरेश शेळकेंचा संताप; भोपळा आंदोलनातून शासनाला इशारा!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना त्याला हेक्टरी एक लाख रुपये मदतीची अपेक्षा होती. मात्र, शासनाने दिवाळीसाठी केवळ पाच ...
पेट्रोल पंपावर वळण घेताच काळाचा घाला! मागून आलेल्या दुचाकीची जोरदार धडक; महिलेचा मृत्यू….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी वळवत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनिता अनिल कळसकार ...
माहेरून १० लाख आण, दुचाकी आण… सासरच्यांचा हट्ट काही संपेना! विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर पोलिसांची कारवाई!
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरहून १० लाख रुपये आणि दुचाकी आणावी, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. तसेच ...
घर बांधायचं म्हटलं की शेजाऱ्यांचा पोटशूळ! फोटो-व्हिडिओ काढण्यावरून राडा!! महिलेला अश्लील शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराचं बांधकाम सुरू असताना जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली! घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून एका महिलेला अश्लील ...
दुष्काळाचं संकट गडद होण्याआधीच कामाला लागा! पशुधनासाठी चारा-पाणी, तर शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाचं नियोजन करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देण्यासह नदीपात्रांच्या खोलीकरणावर भर….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचे संकट गडद होत असताना पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध ...




















