Police station
लग्नाला न बोलावल्याचा राग अन् दोन गावांत हाणामारी! वाघूळ-खैरव येथे परस्परविरोधी तक्रारी; आठ जणांवर गुन्हे दाखल, एक जखमी जालना येथे उपचारासाठी हलविला…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाला न बोलावल्याच्या कारणावरून वाघूळ व खैरव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाद होऊन मारहाणीच्या घटना घडल्या. या दोन्ही प्रकरणांत ...
किराणा गाडीचा बोर्डाला धक्का अन् गावात तुफान राडा! दोन गट आमनेसामने; हाणामारी, शिवीगाळ अन् जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप; ११ जणांवर गुन्हे…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : किराणा सामानाची गाडी शेजारील दुकानाच्या लोखंडी बोर्डाला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून धामणगाव बढे येथे दोन गटांत जोरदार वाद होऊन मारहाण ...
BIG BREAKING:भाजपच्या दारात पोहोचलेले राहुल बोंद्रे परत फिरले? पक्षप्रवेशाला ऐनवेळी ब्रेक; राहुल गांधींच्या फोननंतर राजकारणात मोठा ट्विस्ट! सगळं गमावीन, पण शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहीन’! राहुल गांधींशी बोलताना बोंद्रे भावुक…. काय काय बोलले वाचा बातमीत…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल बोंद्रे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या प्रस्तावित ...
गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप; प्रशासन नमले!वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती अखेर रद्द; मिसाळवाडीकरांच्या एकजुटीचा दणका…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘गाव करी ते राव न करी’ ही म्हण मिसाळवाडी ग्रामस्थांनी अक्षरशः खरी करून दाखवली. जिल्हा परिषद शाळेवर वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या ...
भांडण सोडवायला गेला अन् म्हाताऱ्याच्याच डोक्यात दगड घातला! वरखेडमध्ये ७२ वर्षीय वृद्ध रक्तबंबाळ..अमडापूर पोलिसांत गुन्हा दाखल!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना वरखेड येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अंबादास ...
देवीच्या मंदिरालाही चोरट्यांनी सोडलं नाही! कुलूप फोडून पितळी समई, चांदीचे डोळे अन् दानपेटीची रोकड लंपास!
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतशिवारात लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री आनंदेश्वरी दुर्गामातेच्या मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पितळी समई, पितळी साहित्य, चांदीचे डोळे तसेच दानपेटीतील रोकड ...
चिखलीत शेतकऱ्यांचा संताप; पालकमंत्र्यांच्या शोधासाठी पोलीस ठाण्यात धाव! ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’च्या घोषणांनी परिसर दणाणला; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी…..
चिखलीत शेतकऱ्यांचा संताप; पालकमंत्र्यांच्या शोधासाठी पोलीस ठाण्यात धाव! ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’च्या घोषणांनी परिसर दणाणला; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत ...
वैरागड बस थांब्यावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; करपलेली सोयाबीन रस्त्यावर फेकून सरकारविरोधात रोष….
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिकविमा त्वरित मिळावा, चिखली तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत ...
अवघं १५ वर्षांचं कोवळं वय…हातात वह्या-पुस्तकं, डोळ्यांत भविष्याची स्वप्नं… पण नियतीने घात केला; जयश्रीच्या मृत्यूने पळशी सुपो हादरलं!
अवघं १५ वर्षांचं कोवळं वय…हातात वह्या-पुस्तकं, डोळ्यांत भविष्याची स्वप्नं… पण नियतीने घात केला; जयश्रीच्या मृत्यूने पळशी सुपो हादरलं! जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील ...
बाबा आजारी आहेत’ म्हणत कॉलेजमधून निघाली; पुढं थेट ‘मी लग्न केलं’चा मेसेज… दिक्षाच्या प्रकरणाने उडाली खळबळ….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय युवती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव ...



















