Advertisement Advertisement

Police station

साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली… पुन्हा घरी आलीच नाही! विवाहित महिलेच्या अपहरणाची तक्रार…

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला एका तरुणाने अज्ञात ...

गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेले; फायनान्स कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण…

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेलेल्या वित्त कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना राजूर येथे २५ ...

२६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर होताच रविकांत तुपकर संतप्त; “नुसत्या घोषणेने आणि तकलादू उपाययोजनांनी भागणार नाही, हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या!” २८ सप्टेंबरला राज्यभर हल्लाबोल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये म्हणजेच राज्यातील सुमारे ७५ टक्के तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी ...

दुष्काळ अन् सततच्या नापिकीने शेतकरी संकटात; ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू! भोसा येथील वृध्द बेपत्ता झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी विहिरीत आढळले….

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदाच्या दुष्काळी परिस्थितीसह मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या नापिकीमुळे भोसा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर ...

शेतकऱ्याच्या घरात पुन्हा दुःखाचा डोंगर! कर्ज अन् पिकांच्या चिंतेत युवा लेकराचा मृत्यू; रताळी सुन्न…

—

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथून जवळच असलेल्या रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश ...

खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट….

—

खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट…. ...

विहिरीत डोकावलं अन् काळजात धस्स झालं! गुलाबचंद नगरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मलकापूर रोड परिसरातील गुलाबचंद नगर येथे एका विहिरीत अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने ...

‘पुन्हा माझ्या पोराच्या नादाला लागलीस तर…’ धमकी देत मुलीशी गैरवर्तन; शिवीगाळ-विनयभंग प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा…..

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाचा राग मनात धरून एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच धमकी दिल्याचा ...

दुचाकीवरून जात होता कामाला, वाटेतच घातला घोळ! तरुणाला अडवून मारहाण; पाच जण पोलिसांच्या रडारवर…

—

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या ३१ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ...

बोंद्रे भाजपच्या वाटेवर होते, पण मध्येच राहुलजींचा फोन आला! निर्णय बदलला अन् चिखलीत समर्थकांनी फोडले फटाके… राहुल बोंद्रे आता म्हणतात—‘राहुलजींसोबत संघर्ष करणार!’

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला अखेर ऐनवेळी ब्रेक लागला. २२ ...

WhatsApp Join Group!