Police station
पाऊस नाही, पीक नाही… मग शेतकऱ्यानं जगायचं कसं? दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार द्या!सिंदखेडराजात अर्धनग्न आंदोलनातून सरकारला थेट इशारा!
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ...
बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी! जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यासह सरसकट नुकसानभरपाई देण्याचे पालकमंत्री यांचे शेतकऱ्यांना आश्वासन; आठवडाभरात निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत आज राज्याचे मदत व पुनर्वसन ...
‘माहेरून पैसे आण, नाहीतर फारकत देतो!’ म्हणत सुनेचा छळ; मलकापूरच्या विवाहितेने सासरच्यांना पोलिसांत खेचलं!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तब्येतीच्या कारणावरून तसेच व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत, पैसे आणले नाही तर फारकत देऊ, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक ...
काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी….
काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या जवळपास ५० ...
सातपुड्यात अस्वलाचा धुमाकूळ! शेतात गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा हल्ला! भिंगारा बीट दोनमधील घटना; गंभीर जखमी मुलीला अकोला येथे उपचारासाठी हलविले….
आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील डोंगराळ सातपुडा भागातील अतिदुर्गम भिंगारा परिसरात अस्वलाने एका १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज बुलडाणा दौरा; दुष्काळी गावागावात फिरून पाहणार करपलेल्या पिकांची अवस्था! वाचा मिनिट टू मिनिट दौरा…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, २३ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील ...
पैसे द्या अन् नवरी घ्या म्हणत उरकलं लग्न! पैसे घेतले अन् नवरी बाजूला जाऊन येते म्हणाली; जे घडलं ते धक्कादायक….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या मध्यप्रदेशातील एका कुटुंबाला दलालांच्या माध्यमातून चांगलाच गंडा घातल्याचा प्रकार खामगाव शहरातील महाकाल चौक परिसरात उघडकीस आला ...
“काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या!”५० दिवस पावसाचा खंड; शेतकरी चिंताग्रस्त, तरीही दुष्काळ जाहीर करण्यास शासनाची टाळाटाळ!पालकमंत्री जिल्ह्याबाहेर; आढावा बैठकीत मंत्री काजू-बदामात व्यस्त असल्याचा आरोप, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिखलीत ‘भीक मांगो’ आंदोलन…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, ...
मा.आमदार. राहुल बोंद्रे भाजपमध्ये जाणार होते, पण प्रवेशाला ब्रेक; आ.श्वेताताई महालेंची बोचरी टीका, म्हणाल्या—‘राहुल बोंद्रे मेंटली डिस्टर्ब आहेत?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अखेरच्या क्षणी ब्रेक लागल्यानंतर चिखलीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच ...
आई सोबत मुलगी गावातील भंडाऱ्याच्या जेवण्यासाठी जात असताना एका भामट्यांनी रस्त्यात अडवल; तिला पाहून त्याने….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शाळेत ये-जा करणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपासून पाठलाग करून रस्त्यात अडविल्याची घटना शेगाव तालुक्यात घडली. याप्रकरणी पीडित ...




















