Advertisement Advertisement

Police station

माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर; चिखलीच्या राजकारणात मोठी खळबळ… ते भरपूर काही म्हणाले… वाचा बातमी

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल बोंद्रे यांनी अखेर आपल्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत स्वतःच भाजपमध्ये ...

निवेदनं देऊनही प्रशासन ऐकेना; शेवटी गावकऱ्यांनी शाळेलाच ठोकलं टाळं! मिसाळवाडीत शिक्षक नियुक्तीवरून…! शाळा समिती आणि गावकरी या शिक्षकाला विरोध का करते?

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर वादग्रस्त ठरलेल्या सहशिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती ...

ऑटोरिक्षात बसण्यावरून वाद; भावंडांना घरासमोर मारहाण! विटेने डोक्यात मारल्याचा आरोप; आई व पत्नीसोबतही झटापट, कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार….

—

मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): ऑटोरिक्षामध्ये बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना मेरा खुर्द येथे घडली. याप्रकरणी शेख अफसर शेख मुखतार (वय ...

बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसची दुचाकीला धडक; जालन्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू! देऊळगाव राजा येथील अपघात; बसचालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…..

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या जालन्यातील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागोराव ...

चांडोळच्या मातीत सापडला पुरातन जैन वारसा; आता तरी सरकारनं डोळे उघडावेत! ९००-११०० वर्षांच्या मूर्तींचे जतन करा, जैन समाजाची प्रशासनाकडे आर्त मागणी!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे पुरातन काळातील जैन तीर्थंकरांच्या मूर्ती तसेच मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. मात्र, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व ...

धक्कादायक! १९ दिवसांत १५ मुली-महिला बेपत्ता; सात महिन्यांत २४ खून, ४७ खुनाचे प्रयत्न अन् ७७ बलात्कार!

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील उपलब्ध गुन्हेगारी आकडेवारी चिंतेचे चित्र समोर आणत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या १९ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १५ मुली व ...

पैनगंगेच्या पाण्यामुळे उत्रदा येथील शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी छोटा पूल; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; नायब तहसीलदार गायकवाड यांच्या यशस्वी मध्यस्थीने तोडगा, उद्यापासून पुलाच्या कामास सुरुवात….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): उत्रदा गावाजवळ पैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अजयदीप इन्फ्राकॉन प्रा. लि. कंपनीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ...

गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू…..

—

गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू….. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरात अवघ्या काही वेळात गौरीपूजनाचा मंगलमय सोहळा सुरू होणार ...

भरदुपारी घरात घुसला चोरटा; चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न! आरडाओरड करताच तरुण धावले; चोरट्याने पोत सोडून काढला पळ….

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वाकोडी येथे गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न ...

आ. श्वेता ताई महालेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गणरायाचे मनोभावे दर्शन!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आ. श्वेता महाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र ...

WhatsApp Join Group!