Advertisement Advertisement

Police station

‘बुलढाण्याचा बिहार झाला’ वक्तव्यावर आ.संजय गायकवाडांचा आ.श्वेताताई महालेंना पलटवार; ‘आरोप करण्यापूर्वी इतिहास तपासा…. आ.गायकवाड म्हणाले बुलडाणा येथे रात्री 12 वाजता महिला एकटी फिरू शकते….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेताताई महाले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला ...

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; ११ साऊंड मालकांवर गुन्हे! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; खामगाव, मलकापूर आणि मोताळ्यात पोलिसांची कारवाई….

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी असतानाही अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आल्याचे समोर ...

वाघूळात दोन पोरांना काठीचा प्रसाद! शिव्या देत बेदम मारहाण; दोघांवर अंढेरा पोलिसांत गुन्हा…

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथे दोन मुलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याच्या आरोपावरून अंढेरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २७ ...

दसरा नगरच्या तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!२१ वर्षांचा अतहर गेला कायमचा; दुपारी तलावातून बाहेर काढला मृतदेह!

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील दसरा नगर येथील तीन पुतळे परिसरातील नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर ...

रात्री घरात होती, सकाळी ठावठिकाणा नाही! २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांत धाव….

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील कोथळी येथून २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तरुणीला पळवून ...

दारूच्या नशेत डोकं फिरलं अन् थेट कुऱ्हाड उपसली! रस्त्यानं जाणाऱ्या २० वर्षांच्या तरुणावर ५० वर्षांच्या इसमाचा जीवघेणा हल्ला….

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे दारूच्या नशेत एका ५० वर्षीय व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ...

सामाईक बांधावरच्या झाडावरून राडा; बांधावरचं झाड ठरलं भांडणाचं कारण; शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा घाव, पोलिसांत गुन्हा…

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत ...

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; खामगावकर हैराण! पाच दिवसांपासून तापमान ३३ अंशांच्या आसपास; पावसाची प्रतीक्षा कायम, उकाड्याने नागरिक बेहाल…

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम असताना खामगावकरांना मात्र उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ...

शाळेत जाताना १५ वर्षांच्या पोरीचा पाठलाग! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर उचलून नेतो’ची धमकी; देऊळगाव राजात गुन्हा….

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय ...

WhatsApp Join Group!