Advertisement Advertisement

Buldana coverage

पप्पा त्याने मला खूप मारले; “१० लाख आण… नाहीतर मर!”; शेअर मार्केटच्या तोट्यासाठी सुनेचा छळ, अखेर गळफास घेऊन संपवलं आयुष्य!

—

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेअर बाजारात झालेल्या लाखो रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि माहेरून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक ...

बुलढाणासह राज्यातील आरोग्य संस्थांना नवसंजीवनी; मेहकर, चिखली, साखरखेर्ड्यात नव्या पदांना शासनाची मंजुरी! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी ...

२१ वर्षीय अपंग महिलेवर अत्याचाराचा आरोप; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल….

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय अपंग महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ...

दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी डॉ. शिंगणे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन! वाचा काय मागण्या आहेत…..

—

सिंदखेडराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): विदर्भातील शेतकऱ्यांना दर्जेदार रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून देणे तसेच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने माजी ...

आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची भाविकांना मोठी भेट; खामगाव, शेगाव, नागपूर, अमरावती, भुसावळहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या….

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मिरज, ...

धक्कादायक! “२४ तासांत जिल्ह्यात चार महिला बेपत्ता!; नर्सिंग, बीएससी, बी.फार्मच्या विद्यार्थिनींसह विवाहितेचा शोध सुरू…..

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. यामध्ये नर्सिंग, बीएससी आणि बी.फार्मचे शिक्षण घेणाऱ्या ...

साखरखेर्डा अप्पर तहसील निर्मितीला वेग; हरकती-सूचना मागवल्या, प्रशासनाची कार्यवाही सुरू….

—

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचे विभाजन करून साखरखेर्डा येथे अप्पर तहसील निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या प्रस्तावावर नागरिक, संस्था व ...

“शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! ६ इंच ओलावा झाल्याशिवाय बियाणे जमिनीत टाकू नका; कृषी विभागाचा इशारा….”

—

बुलढाणा (जिमाका: बुलढाणा कव्हरेज न्यूज) : खरीप हंगाम २०२६ सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीबाबत कोणतीही घाई करू नये, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाने ...

धुव्वाधार पावसाने दिला बळीराजाला दिलासा; नद्या-नाले दुथडी भरून वाहिले, पेरणीला मिळणार वेग…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत सापडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. २४ जून रोजी जिल्ह्याच्या बहुतांश ...

“एका पावसानं डायव्हर्शनच वाहून गेलं! रुईखेड पुलाचं काम रखडलं, प्रवाशांची तासनतास फरफट…”

—

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रुईखेड–मायंबा परिसरात २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि रुईखेड येथील पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले ...

WhatsApp Join Group!