Advertisement Advertisement

Buldana coverage

BREAKING:कर्जमुक्ती,पिक विम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र पेटला…!तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका! मुरादपूर फाटा येथील टोलनाका , मेहकरच्या तलाठी कार्यालय आणि पोखरी येथील चार चाकी गाडी जाळण्याचा प्रयत्न…!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आंदोलनाला राज्यभरातून ...

कामावर निघाला अन् काळानं गाठलं!अज्ञात वाहनाच्या धडकेत बस मेकॅनिक ठार..धडक देऊन चालक जागेवरून फरार….

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बस मेकॅनिकचा जागीच मृत्यू झाल्याची ...

शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली! शुगर ५० पेक्षा कमी;…तर “हायपोग्लायसेमिया” होऊ शकतो!वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय!किडनीवरही झाला परिणाम! रविकांत तुपकर मात्र माघार घ्यायला तयार नाही; म्हणाले,जीव गेला तरी चालेल…

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (१७ जून) त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे.रक्तातील साखरेची ...

देऊळगाव राजात लाखोंच्या कांदा बियाणे चोरीचा पर्दाफाश; ३ आरोपी जेरबंद, ५.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शहरातील पिंपळनेर परिसरातील उद्योगातून चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या कांदा बियाणे प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर छडा लावत तीन आरोपींना ...

दारू पिण्यावरून पेटला वाद!कुऱ्हाडीच्या घावाने तरुण गंभीर जखमी! खामगाव शहर पोलिसांत गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट कुऱ्हाडीच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील वाडी येथे घडली. या हल्ल्यात एका ...

५०० रुपयांच्या पेट्रोलवरून शेजाऱ्यांमध्ये वाद; बांबूने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा…

मेरा बु., (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मोटारसायकलमधील पेट्रोल चोरीला गेल्याच्या संशयावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल ...

BREAKING : “शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या लढ्याने महाराष्ट्र पेटला ! कुणी टाकीवर चढलं, कुणी जाळपोळ करतो,कुणी रस्त्यावर उतरलं; सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश…!”

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. बुलढाणा ...

पुलावर काम सुरू… सुरक्षेसाठी चक्क बिअरच्या बाटल्या; कंत्राटदाराचा भोंगळ कारभार उघड….

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राहेरी बुद्रुक येथील ऐतिहासिक व नव्या पुलाच्या डागडुजी आणि साफसफाईच्या कामादरम्यान सुरक्षेच्या नावाखाली समोर आलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप ...

मलकापूर बसस्थानकावरून सासरी निघालेली विवाहितेसह दोन वर्षीय मुलगा बेपत्ता! भुसावळला न पोहोचल्याने खळबळ; मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल…

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज) माहेराहून सासरी जाण्यासाठी निघालेली २१ वर्षीय विवाहित महिला आणि तिचा दोन वर्षीय मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

विहिरीत फर्मा घसरून मजुराचा मृत्यू; १३ तासांनंतर बाहेर काढला मृतदेह, ग्रामस्थांच्या ठिय्यानंतर प्रशासन जागे…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील चिखली रोडवरील स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील नाल्यात सुरू असलेल्या विहिरीच्या बांधकामादरम्यान मंगळवारी (१६ जून) सकाळी ...

WhatsApp Join Group!