Advertisement Advertisement

buldana breaking

भानखेडजवळ दुचाकीचा भीषण अपघात; रामनगरच्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रामनगर येथील २७ वर्षीय शुभम अशोक भगत याचा भानखेडजवळील संजीवनी ढाब्यासमोर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ...

पालखीच्या मागे स्वच्छता दिंडी; खामगाव–शेगाव पालखी मार्गाची केली साफसफाई ..ॲड. शर्वरी तुपकर यांच्या पुढाकारातून “रविकांत तुपकर युथ फाउंडेशन व सखी प्रतिष्ठान,” चा संयुक्त उपक्रम; हातात झाडू घेत भाविकांसोबत स्वच्छतेची वारी.. अनोख्या उप्रकमाने वेधले लक्ष..!

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): लाखो भाविकांच्या जयघोषाने आणि ‘गण गण गणात बोते’च्या भक्तिमय गजराने आज खामगाव–शेगाव मार्ग दुमदुमून गेला. तब्बल दोन महिन्यांचा आणि सुमारे पंधराशे ...

दूध उत्पादकांचा एल्गार! चिखलीत २० ऑगस्टपासून दूध विक्री बेमुदत बंद…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पशुखाद्याचे वाढते दर, पशुपालनाचा वाढलेला खर्च आणि त्या तुलनेत दुधाला मिळणारा कमी दर यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध ...

चिखलीत आंबेडकरी चळवळीला धक्का; भाई विजय गवई यांची आत्महत्या….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई (४६) यांनी १८ ऑगस्ट रोजी गजानन नगर येथील ...

शेताच्या बांधावरून भांडण तापलं; मोजणीच्या खुणा उपटण्यावरून शिवीगाळ-धक्काबुक्की, दोन्ही बाजूंनी तक्रारी…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेताच्या धुऱ्यावरून तसेच मोजणीच्या खुणा उपटण्याच्या कारणावरून नागापूर येथील दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना अंजनी बुद्रुक शिवारात घडली. या ...

मासरूळ येथील ४६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; धाड परिसरातील घटना…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मासरूळ येथील ४६ वर्षीय कामगार विनोद गोपीनाथ कारंजकर यांचा मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ...

देवीचा मुकुट तरी सोडायचा होता!’ दुर्गामाता मंदिरातील चोरीने जळगाव जामोद हादरलं!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील दुर्गामाता मंदिरातील देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सुमारे ...

आव्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत ४ ते ५ घरफोड्या, ग्रामस्थांमध्ये दहशत….

मोताळा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आव्हा गावात गेल्या १५ दिवसांत ४ ते ५ ठिकाणी घरफोडी व दरोड्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

“कामाचा एवढा ताण कशाला?” एनक्यूएएसच्या धाकात सीएचओ डॉ. संदीप हाडेंनी आयुष्य संपवलं; मेहकरच्या आरोग्य विभागात खळबळ!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे घडली. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात समुदाय ...

“चाबी दे” म्हणत घराबाहेर पडला, जेवायला फोन केला तर मोबाईल बंद! शेवटी घरच्यानं पोलीस ठाण्यात जाव लागल….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक मधुमालती नगर येथील ६४ वर्षीय गजानन गणपत खाडे हे घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मलकापूर शहर ...

WhatsApp Join Group!