क्राईम
पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप! सासरच्यांनी विवाहितेला मारहाण केल्याची तक्रार! शारीरिक अन् मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढल्याचा आरोप!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पैशांची मागणी करून विवाहितेला मारहाण करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे तसेच तिला घराबाहेर काढल्याच्या आरोपावरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी ...
चोरट्यांना ना कुलपाची भीती, ना कडीकोंड्याची! सावखेड नागरेत तीन घरांना केलं लक्ष्य! घरात घुसून रोकड अन् दागिने केले गायब! भरदिवसा चोरीनं गावात खळबळ उडाली! ९८ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी ठोकली धूम!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरांना लक्ष्य करत रोख रक्कम आणि सोन्याचे ...
CRIME INSIDE STORY:सात-आठ एकर जमिनीच्या वादाची चर्चा, पण सत्य अजून गुलदस्त्यात! मोटारीच्या वायरवरून भावाभावांत वाद झाल्याची माहिती! काही तासांतच आई, भाऊ अन् पुतण्याचा दुर्दैवी अंत! सोमठाण्यात तिहेरी हत्याकांडानं उडाली खळबळ! खरं कारण काय? पोलिस तपासातूनच होणार उलगडा!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडामागे शेतीच्या वाटणीवरून आणि आईच्या पेन्शनवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचा ...
BIG BREAKING..!सोमठाण्यात तिहेरी हत्याकांडानं उडाला थरकाप! आई, भाऊ अन् पुतण्याला संपवलं!शेतीच्या वादानं घरातच पेटला रक्ताचा खेळ!चाकूच्या वारांनी तीन जीवांचा घात!आरोपी फरार; गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार चाकूने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईसह ...
CRIME REPORT:देऊळगाव राजात जुन्या वादाचा भडका!दोन गटांत राडा, दोघांचा खून; ३९ आरोपींसह ५५ अनोळखी रडारवर….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील भोलेशहा दर्याजवळ ५ ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ...
झळा दुष्काळाच्या..! शेतात पीक उरलं नाही, डोक्यावर कर्जाचा भार; अंत्री खेडेकरच्या शेतकऱ्यावर काळाचा घाला!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनचे संपूर्ण पीक करपले. त्यातच महिंद्रा फायनान्सचे कर्ज आणि मुलगा-तीन मुलींच्या लग्नासाठी झालेला ...
चिखलीतील कुख्यात ईश्वरला पोलिसांनी घातला लगाम! जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; वर्षभर कारागृहात मुक्काम!मारामारी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अन् बंदुकीच्या गुन्ह्यांचा हिशोब चुकता!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे ...
कोनड खुर्दचा ३२ वर्षांचा प्रकाश घराजवळून गायब; कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार!अंढेरा पोलिसांत गुन्हा! कोणाला दिसला तर कळवा…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ३२ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंढेरा पोलिस ठाण्यात ...
विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांत राडा; परस्परविरोधी विनयभंगाचे गुन्हे! रोहडा येथील घटना; अंढेरा पोलिसांत दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल…
अंढेरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. तालुक्यातील रोहडा येथे विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. या वादातून दोन्ही ...
मोताळ्यात खळबळ उडवणारी घटना!सकाळी घरात होती, दुपारी झाली बेपत्ता! नवऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेला अज्ञात व्यक्तीने ...





















