Advertisement Advertisement

क्राईम

टिप्पर घेऊन जा, मध्ये आला तर उडव!’ असा अधिकाऱ्यांना दम …वाळूचा टिप्पर पकडला तर थेट महसूल पथकाच्याच गाडीला धडक! लाल ब्रेझाने रस्ता आडवा धरला, टिप्पर पळवून नेल्याचा खळबळजनक प्रकार…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. वाळूने भरलेला टिप्पर ...

शेताच्या बांधावरून भांडण तापलं; मोजणीच्या खुणा उपटण्यावरून शिवीगाळ-धक्काबुक्की, दोन्ही बाजूंनी तक्रारी…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेताच्या धुऱ्यावरून तसेच मोजणीच्या खुणा उपटण्याच्या कारणावरून नागापूर येथील दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना अंजनी बुद्रुक शिवारात घडली. या ...

“कामाचा एवढा ताण कशाला?” एनक्यूएएसच्या धाकात सीएचओ डॉ. संदीप हाडेंनी आयुष्य संपवलं; मेहकरच्या आरोग्य विभागात खळबळ!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे घडली. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात समुदाय ...

“चाबी दे” म्हणत घराबाहेर पडला, जेवायला फोन केला तर मोबाईल बंद! शेवटी घरच्यानं पोलीस ठाण्यात जाव लागल….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक मधुमालती नगर येथील ६४ वर्षीय गजानन गणपत खाडे हे घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मलकापूर शहर ...

घरात घुसला अन् बाईला धरायचा प्रयत्न केला; आडवा आलेल्यावर दगडफेक, पोलिसांत गुन्हा!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर दगडाने हल्ला ...

“मला तुझ्याशी काम हाय” म्हणत हात धरला अन् मक्याच्या पिकात ओढत नेलं; हिंगणाकाझीत महिलेचा विनयभंग….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “मला तुझ्याशी काम आहे,” असे म्हणत एका ३२ वर्षीय महिलेचा हात पकडून तिला शेतातील मक्याच्या पिकात जबरदस्तीने ओढत नेल्याचा प्रकार ...

शेतीच्या वादातून काकाचा खून; पुतण्याला जन्मठेप! चार वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निकाल….

बुलढाणा : (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतीच्या वादातून सख्ख्या काकाचा धारदार चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पुतण्या समाधान पंडित जाधव याला बुलढाणा जिल्हा व सत्र ...

खर्चासाठी पैसे मागितले, आईने नकार देताच मुलाने डोक्यात वीट मारल्याचा आरोप….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खर्चासाठी मागितलेले पाच हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शविल्याने मुलाने आईला शिवीगाळ करून तिच्या डोक्यात वीट मारल्याची घटना पिंपळगाव ...

अंढेर्‍यात दोन वेगवेगळ्या घटना… दारूच्या नशेत बाईच्या घरात घुसला अन् हात धरून ओढलं; आरडाओरड होताच पळ काढला, नंतर धमकी-शिवीगाळ! अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न ...

शेंदुर्जनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार दिवसांत एकाच घरात दोनदा घरफोडी!

शेंदुर्जन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेंदुर्जन परिसरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव ...

WhatsApp Join Group!