क्राईम
नंबर मागितला, नकार मिळाला; पोरीचा हात धरून जवळ ओढलं! घरासमोर बकऱ्या राखणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अंढेरा पोलिसांत पोक्सोचा गुन्हा!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जवळ ओढत विनयभंग केल्याची घटना ...
पैशांवरून दोन गटांत राडा! मारहाण, शिवीगाळ अन् जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप; चाकूने वार केल्याचाही दावा, तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार!
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे पैशांच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाने गावात चर्चेला उधाण आले ...
हातात कोयता, डोक्यात राग!‘आज सगळ्यांना संपवतो’ म्हणत कोयता उगारला! खामगावच्या शंकरनगरात एकच खळबळ…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील शंकरनगर परिसरात हातात कोयता घेऊन वाद घालणाऱ्या एका व्यक्तीने दोघांवर हल्ला केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ...
आई-बाप सोयाबीन काढायला शेतात गेले, इकडं भामट्या पोरीच्या घरात गेला! पैशांचं आमिष अन् जबरदस्तीचा प्रयत्न…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या ...
सिंदखेड राजात बालविवाहाचं बिंग फुटलं! अल्पवयीन पोरीचं लग्नाचं वय निघालं १७ वर्षं ७ महिने! आई, पाहुणे,भटजी आणि मंगल कार्यालयाचे मालकही अडचणीत चौकशीच्या फेऱ्यात! तपासात आणखी कोण अडकणार?
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाच्या वेळी मुलीचे वय अवघे ...
पहिले तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा नंतर महिलेच्या मागं लागला, घरातही घुसल्याचा आरोप; माडीवर चढूनही ठेवायचा नजर!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिच्याकडे वाईट नजरेने पाहणे तसेच घरात घुसल्याचा आरोप असलेल्या ...
वडगाव तेजनमध्ये भरदिवसा चोरट्यांचा डल्ला!कपाट फोडून १५ हजारांची रोकड अन् एक तोळा सोनं लंपास!सोयाबीन काढणीसाठी मजुरांना द्यायचे पैसेही चोरट्यांनी पळवले!
वडगाव तेजन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऋषिकेश विष्णू धंदरे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारत कपाट ...
‘आम्ही IB अधिकारी आहोत!’ म्हणत १० लाखांचा डाव!मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी! बनावट ओळखपत्र अन् खोटी नोटीस पाठवली; चितोड्याच्या तरुणाला अटक!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ‘आम्ही इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) अधिकारी आहोत, तुमच्या भावावर मनी लॉन्ड्रिंगची कारवाई होणार आहे,’ अशी भीती दाखवून तब्बल १० लाख ...
मोठी बातमी!सोमठाण्याच्या तिहेरी हत्याकांडानं जिल्हा हादरला!आई, सख्खा भाऊ अन् पुतण्याच्या हत्येचा आरोप असलेला दीपक पनवेलमध्ये धरला!तिघांना संपवल्यानंतरही सूडाची आग शांत झाली नाय?पुतणी अन् भावाच्या बायकोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक चर्चा!दीपक पोलिसांच्या जाळ्यात; आता चौकशीतून कोणकोणते गौप्यस्फोट होणार?
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड समोर आली आहे. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि ...
CRIME UPDATE:सोमठाणा तिहेरी हत्याकांडाला नवं वळण! मुख्य आरोपी फरार, मुलगा पोलिसांच्या ताब्यात! जमिनीचा हिस्सा, आईच्या पेन्शनचा वाद अन् मोटारीच्या वायरवरून बाचाबाची; हत्याकांडामागचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडात आता नवनवे तपशील समोर येत आहेत. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ ...



















