Advertisement Advertisement

क्राईम

माहेरून १० लाख आण, नायतर दुसरं लग्न करतो! विवाहितेला धमकी अन् छळाचा आरोप; पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा….

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरून १० लाख रुपये आणावेत, अन्यथा दुसरे लग्न करू, अशी धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा ...

वरखेडची १८ वर्षांची पोरगी घरातून गायब! कुठं गेली पुनम? अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा संशय; पोलिसांत गुन्हा दाखल…

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील १८ वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. युवतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून ...

साखरखेर्डात तोंडाला काळा रुमाल बांधून घरात शिरला; महिलेच्या आरडाओरड्याने नागरिक धावले… जे घडलं ते धक्कादायकच…. पण नंतर नागरिकांनी जे काही केले ते…

—

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात एकटी असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साखरखेर्डा ...

गुन्हा केला अन् गुजरातला जाऊन लपून बसला! किती दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देणार? पण चिखली पोलिसांनी शोधून काढलाच! वाकानेरमधून फरार आरोपी मुस्ताकभाई कडीवार जेरबंद!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार असलेल्या आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुजरात राज्यातून अटक केली आहे. ...

BIG BREAKING: सरकारी खुर्चीचा माज, वरून लाचेचा साज!बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB चा दणका; तांदूळकर अन् खर्चे जाळ्यात! लाचेच्या प्रकरणानं उडाली खळबळ, आता पुढचा नंबर कुणाचा?

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याची माहिती समोर आली असून, तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांना ...

BREAKING :ज्या बापानं घास भरवला, त्याच बापावर पोरानं वार केला! उमाळीत बापलेकाच्या नात्याला काळिमा; आईनं चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले; मात्र त्याच जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेने मलकापूर तालुक्यातील ...

शेतातल्या मीटर पेटीला आग लावल्याचा आरोप, विचारायला गेला अन् मार खाऊन आला! सोनाळ्यात शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; डोकं, पाठ अन् खांद्यावर वार!

—

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील बोअरवेलच्या मीटर पेटीला आग लावल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात १२ ऑक्टोबर ...

चिखलीत महसूल खात्यावर शोककळा! २६ वर्षांच्या तलाठ्याचा मृत्यू; पियुष गायकवाड यांच्या जाण्याने हळहळ!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तहसील कार्यालयांतर्गत गोदरी बीटमध्ये तलाठी म्हणून कार्यरत असलेले पियुष पांडुरंग गायकवाड (वय २६, रा. दहिद बुद्रुक, ह. मु. ...

देऊळगाव महीत खळबळ! ३२ वर्षांची विवाहित महिला बेपत्ता, पती म्हणतो ‘तिला पळवून नेलं!’

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला ...

बाप म्हणावं की कसाई! पोटच्या पोरीवरच वाईट नजर टाकली! दारूच्या नशेत बापानंच काळिमा फासला! १६ वर्षांच्या लेकीचा विनयभंग करणाऱ्या बापाला न्यायालयानं ठोकल्या ३ वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा छळ करणाऱ्या वडिलांना बुलढाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३ तथा विशेष पोक्सो ...

WhatsApp Join Group!