Advertisement Advertisement

क्राईम

बुलढाणा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! घरं, दुकानं, कृषी केंद्रं अन् मंदिरही सोडलं नाही;१० दिवसांत १० चोऱ्या, १० लाखांवर माल लंपास! चोरीला आडवा आलेल्या गावकऱ्याचा जीव घेतला!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १० चोरीच्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये ...

पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा….

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कौटुंबिक वादातून पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत एका महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार ...

बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून आली, मेहुण्यानेच केली अश्लील चाळे केल्याची तक्रार; मोताळा तालुक्यात खळबळ….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बहिणीच्या घरी भेटीसाठी आलेल्या महिलेबाबत तिच्या मेहुण्यानेच अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे समोर आली आहे. ...

हॉर्न वाजवल्याचा राग अन् शेतकऱ्यांना बेदम मारहाण; हातणीजवळ सहा जणांचा राडा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मिरची विकून रात्री गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालवाहू वाहनाला अडवून केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सहा जणांनी शेतकरी व चालकाला काठ्या, ...

रामनगरात बंद घर फोडून चोरट्यांचा डल्ला; सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड लंपास….

इसरूळ(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील रामनगर येथे बंद घराचा मागील दरवाजा फोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ७५ हजार ...

मजुरीचे उरलेले पैसे मागितल्यावर मजुराला शिवीगाळ अन् मारहाण; जीवे मारण्याची धमकी….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज). : सुरा शिवारात शेतीच्या कामाची उर्वरित मजुरी मागितल्याच्या कारणावरून मजुराला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. ...

मेहकरात किराणा दुकान फोडले; टिनपत्रा उचकटून ५३ हजारांचा ऐवज लंपास….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील सोनाटी चौफुली रोडवरील सुदर्शन किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धाडसी चोरी केली. दुकानाच्या पाठीमागील लोखंडी टिनपत्रा उचकटून ...

माहेरी जाते म्हणून घराबाहेर पडली; रात्र झाली घरी परतलीच नाही! विवाहिता बेपत्ता…

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पिंपळखुटा धांडे येथील माहेरी गेलेली विवाहिता घरी परतली नसल्याने नांदुरा पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. मिरा गणेश धांडे ...

पोरीला एकटी गाठलं अन् घडलं धक्कादायक; संशयित आरोपीला अटक! चिखली तालुक्यातील घटना…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. ...

दुधा येथील मर्दडी देवी मंदिरात धाडसी चोरी; देवीच्या दागिन्यांसह २.७७ लाखांचा ऐवज लंपास..! तोंडाला रुमाल, हातात हँडग्लोव्हज घालून आले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद; दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने फरार….

धाड(बुलडाणा कव्हरेज न्युज) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुधा (ता. बुलढाणा) येथील प्रसिद्ध मर्दडी देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने ...

WhatsApp Join Group!