बुलढाणा
“नाना पाटेकर गेले नाहीत, शेतकऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील!”; रविकांत तुपकर भावूक! दुष्काळात बळीराजाच्या मदतीला धावून जाणारे संवेदनशील मन हरपले; ‘नाम’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलेल्या आधाराच्या आठवणींना उजाळा…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रासह शेतकरी समाजावरही शोककळा पसरली आहे. नानांच्या निधनाचे वृत्त समोर येताच शेतकरी नेते ...
टिप्परनं धडक दिली, पाय चिरडले; अखेर जीव गेला!सुलतानपूरच्या युवक याची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी….
सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुलतानपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ३० सप्टेंबर रोजी भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ...
पुण्याहून गावाकडं निघाला…पण अंढेरा घाटात काळ आडवा आला!अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा बळी!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथून हिवरखेडकडे दुचाकीने जात असलेल्या २२ वर्षीय तरुणाला अंढेरा घाटात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महसूलमंत्री बावनकुळे! आज अकोला, बुलढाणा जिल्ह्याचा दौरा; पिकांची पाहणी करणार, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारणार!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी अकोला आणि बुलढाणा ...
उदयनगर-लाखनवाडा मार्गावर भरधाव वाहनाचा कहर! रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक; जागीच मृत्यू….
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज):उदयनगर ते लाखनवाडा मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ...
बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचं सावट! १,४२० गावांची पैसेवारी ५० पैशांखाली! जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४३; बुलढाणा तालुका सर्वात खालच्या क्रमांकावर, जळगाव जामोदची स्थिती तुलनेने…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणाचा आणि पावसातील दीर्घ खंडाचा फटका शेतीला बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. सन २०२६-२७ च्या ...
हॉटेलजवळ नाश्ता सुरू असतानाच काळ बनून आली ओमनी! बाप-लेकाच्या क्षणात काळाचा घाला; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलासोबत हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला बसून नाश्ता करीत असलेल्या तरुणाला भरधाव ओमनी कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी ...
नऊ महिने पोटात बाळ वाढवलं, पण बाळाचा आणि आईचा संसार फुलण्याआधीच काळाचा घाला! मृत्यूच्या प्रकरणात सासरच्यांवर गुन्हा!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. वेळेत ...
कामं ठप्प, संसाराची चिंता अन् संकटांचा डोंगर! धोत्रा भणगोजीत तरुण मजुराच्या मृत्यूने हळहळ!
धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धोत्रा भणगोजी येथे ३० वर्षीय मजूर मोहन भगवान चव्हाण यांचा बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ...
चिखली -जालना भरधाव महामार्गावर रोहीचा जीव गेला; बारा तास रस्त्यावर पडूनही वन विभागाला पत्ता नाही! येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला रोही दिसला पण वनविभागाला काही माहीत नाही का?
मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली ते जालना महामार्गावर रामनगर शिवारात अशोक काळे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी जातीचा रोही ठार झाल्याची घटना ...






















