बुलढाणा
डोळ्यांत नोकरीची स्वप्नं, मनात भविष्याची उमेद… पण एका अपघातानं सारंच हिरावलं! वैष्णवीच्या मृत्यूने देऊळगाव राजा सुन्न!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पुण्यात नोकरीला रुजू होण्याची तयारी, डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्नं आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची उमेद… मात्र, नियतीच्या एका ...
पळसखेड चक्का शिवारात दुचाकीचा अपघात; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू! आठ दिवसांनंतर दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल….
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पळसखेड चक्का शिवारात पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश ...
शेगावात एकाच दिवशी दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळले! आंबेडकर चौक अन् गांधी चौकातील घटनांनी खळबळ…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गांधी चौक या दोन वेगवेगळ्या ठिकाणी १५ ऑक्टोबर रोजी दोन अनोळखी पुरुषांचे ...
शिंदीतील सरकारी जमीन नोंद प्रकरणाला मोठे वळण! तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला….
शिंदीतील सरकारी जमीन नोंद प्रकरणाला मोठे वळण! तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला…. साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शिंदी येथील सरकारी एफ-क्लास जमिनीची ...
मेहकरमध्ये डिझेल टँकरचा थरार! भरधाव टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला! राजमाता जिजाऊ चौकात भीषण अपघात; हॉटेलचे नुकसान, दोन दुचाकींचा चक्काचूर…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील गजबजलेल्या राजमाता जिजाऊ चौकात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण ...
चिखलीत आगीचं तांडव, दुकानाचा झाला कोळसा! सातबारा सेंटर जळून खाक! रात्री साडेदहाच्या सुमारास आगीचा भडका! शेजारच्या दुकानांनाही बसला जोरदार चटका…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली बसस्थानकाजवळ असलेल्या सागर वाघ यांच्या सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटरला मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ...
मेहकरमध्ये भरधाव आयशरने दुचाकीस्वार माजी सैनिकाला चिरडले! कास्तकार चौकात काळाचा घाला; माजी सैनिक सिरसाठ यांचा जागीच मृत्यू, गतिरोधकाअभावी अपघातांचा धोका वाढला?
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर शहरातील कॉटन मार्केट रोडने सुलतानपूरकडे जाणाऱ्या चौफुली बायपासवरील कास्तकार चौकात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण ...
अंचरवाडीच्या वसंत नगर तांड्यात खळबळ! ४५ वर्षीय महिला दोन दिवसांपासून घराबाहेर! कुटुंबीयांची शोधाशोध सुरूच होती! सकाळी शेतात गेल्यावर समोर आलं धक्कादायक वास्तव!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील वसंत नगर तांड्यात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस ...
जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान अंबादास वाघ यांना वीरमरण! सोयगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!
जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान अंबादास वाघ यांना वीरमरण! सोयगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला! मासरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील ...
बुलडाणा येथील खामगाव रोडवर आगीनं केला कहर! रॉयल एनफिल्डच्या गोडाऊनला भडका, तीन बुलेट राख!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील खामगाव रोडवरील सुंदरखेड परिसरात रॉयल एनफिल्ड कंपनीच्या दुचाकींच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या ...






















