Advertisement Advertisement

बुलढाणा

चिखलीत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात हजारोंचा महामोर्चा! उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी; विविध आंबेडकरी संघटना व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली येथे मंगळवारी काढण्यात आलेल्या महामोर्चाला हजारो भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी ...

५२ गावांचा कारभार, पण पोलिसांना राहायला चांगली जागा नाही! अंढेरा पोलीस वसाहतीची अवस्था जीर्ण; नवीन वसाहतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल ५२ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची ...

समृद्धी महामार्गावर स्कोडा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोघे गंभीर! डोणगावजवळ पहाटेच्या सुमारास भरधाव कार समोरील वाहनावर आदळली; दुभाजकावर धडकून कारचा चक्काचूर…..

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर भरधाव स्कोडा कार चालकाचे नियंत्रण सुटून समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडकली. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर ...

रस्त्यावरून जात होता म्हातारा; क्रेननं धक्का दिला अन् दोन्ही पायाखालून गेली! बुलढाण्यात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील खामगाव मार्गावर क्रेनच्या धडकेत ६० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या ...

रोही आडवा आला अन् माजी आमदारांची कार रस्त्याच्या कडाला पलटी! जलंब ते शेगाव रोडवरील घटना…

जलंब (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या कारला अपघात होऊन गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना ६ सप्टेंबर ...

देऊळगाव घुबे-शेळगाव आटोळ मार्गावरील अर्धवट पुलाचा धोका; सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पुलावरून घसरून पलटी….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ मार्गावरील पुलावर सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घसरून पलटी झाल्याची घटना घडली. या ...

समृद्धीवर धावता धावता गाडीचा एक्सेल तुटला; बॅरिकेडला धडकली अन् काही तासांनी गाडीने घेतला पेट!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूरहून जालन्याकडे जाणाऱ्या वाहनाचा अचानक एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला धडकले. या अपघातात चालकाला ...

कवठळमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून शेळी केली ठार! दोन महिन्यांत तीन बकऱ्यांचा फडशा; शेतकरी-पशुपालकांमध्ये दहशत, वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. परिसरातील कवठळ येथे बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने ...

अल्पवयीन मुलींचे बालविवाह; दोघीही गर्भवती, एकीच्या बाळाचा मृत्यू! आरोग्य विभागाच्या नोंदीनंतर प्रकरण उघड; बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडून पोलिसांत धाव….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एका गावात दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले ...

‘गणेशोत्सव आला कीच डीजेबंदीची आठवण का?’ लग्न, राजकीय सभा अन् सर्व धार्मिक उत्सवांनाही समान नियम लागू करा; आमदार श्वेताताई महाले यांची रोखठोक भूमिका…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गणेशोत्सव जवळ आला की प्रशासनाकडून डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर बंदीची चर्चा सुरू होते. मात्र, ध्वनिप्रदूषणाचा त्रास सर्वच कार्यक्रमांमध्ये होत ...

WhatsApp Join Group!