बुलढाणा
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; सोयाबीन सोंगत असताना अचानक झडप! थळ शिवारातील घटना; शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचले, परिसरात दहशत…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील थळ शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम सुरू असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. ...
अडीच एकर शेती… डोक्यावर कर्जाचा डोंगर! पावसानंही साथ सोडली; रुईखेड मायंबाच्या शेतकऱ्याचं दुःखद निधन…
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): सततचे कर्ज, नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी पंजाबराव रामेकर यांनी राहत्या घरी ...
दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधला, गेट बसवायला मुहूर्तच मिळेना! घारोड शिवारातील प्रकार; दुष्काळातही पाणी साठवणुकीचा प्रश्न, ग्रामपंचायतीची चौकशीची मागणी….
घारोड (बुलडाणा कव्हरेज न्युज): घारोड शिवारातील नाल्यावर जलसंधारण विभागाने सुमारे दोन वर्षांपूर्वी गेट बंधारा बांधला; मात्र आजपर्यंत या बंधाऱ्यावर गेट बसविण्यात आले नसल्याचा आरोप ...
दसरा नगरच्या तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!२१ वर्षांचा अतहर गेला कायमचा; दुपारी तलावातून बाहेर काढला मृतदेह!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील दसरा नगर येथील तीन पुतळे परिसरातील नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर ...
दुष्काळाच्या सावटात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? एसआयआरनंतर निवडणुका होण्याची अपेक्षा; आता पुढील वर्षी दिवाळीनंतर निवडणुकांची चर्चा…..उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, पण निवडणुकीचा पत्ता नाही! दुष्काळामुळे पुन्हा लांबणीवर जाण्याची चर्चा…..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पुन्हा एकदा निराशाजनक बातमी समोर येत आहे. विविध कारणांमुळे आधीच लांबलेल्या ...
सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; खामगावकर हैराण! पाच दिवसांपासून तापमान ३३ अंशांच्या आसपास; पावसाची प्रतीक्षा कायम, उकाड्याने नागरिक बेहाल…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम असताना खामगावकरांना मात्र उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ...
खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट….
खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट…. ...
कावड यात्रा आनंदात सुरू झाली, पण अपघातानं सगळं होत्याचं नव्हतं केलं; कपील चौधरींचा दुर्दैवी अंत…..
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तापी-पुर्णा संगमावरून जल आणण्यासाठी निघालेल्या कावडधाऱ्यांच्या वाहनाला ४ सप्टेंबर रोजी अपघात होऊन वाहन पलटी झाले होते. या भीषण अपघातात कपील ...
बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी! जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यासह सरसकट नुकसानभरपाई देण्याचे पालकमंत्री यांचे शेतकऱ्यांना आश्वासन; आठवडाभरात निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत आज राज्याचे मदत व पुनर्वसन ...
काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी….
काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या जवळपास ५० ...






















