Admin
पेट्रोल पंपावर वळण घेताच काळाचा घाला! मागून आलेल्या दुचाकीची जोरदार धडक; महिलेचा मृत्यू….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी वळवत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनिता अनिल कळसकार ...
माहेरून १० लाख आण, दुचाकी आण… सासरच्यांचा हट्ट काही संपेना! विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर पोलिसांची कारवाई!
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरहून १० लाख रुपये आणि दुचाकी आणावी, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. तसेच ...
घर बांधायचं म्हटलं की शेजाऱ्यांचा पोटशूळ! फोटो-व्हिडिओ काढण्यावरून राडा!! महिलेला अश्लील शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराचं बांधकाम सुरू असताना जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली! घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून एका महिलेला अश्लील ...
दुष्काळाचं संकट गडद होण्याआधीच कामाला लागा! पशुधनासाठी चारा-पाणी, तर शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाचं नियोजन करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देण्यासह नदीपात्रांच्या खोलीकरणावर भर….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचे संकट गडद होत असताना पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध ...
तुपकरांच्या नेतृत्वात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजात भिक मांगो आंदोलन, ५ हजार रु ची भीक सरकारला पाठवली,शेतकऱ्यांना भीक नकोय ,हेक्टरी एक लाख द्या, राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवणार -रविकांत तुपकर
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)सध्या राज्यभर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. पाच ...
देऊळगाव घुबेच्या पोरींचा व्हॉलीबॉलमध्ये डंका! सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरावर धडक! अंतिम सामन्यात यवतमाळला २-१ ने लोळविले; अमरावती विभागावर पुन्हा एकदा वर्चस्व!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळाच्या जोरावर देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी व्हॉलीबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा आपला ...
बापाचं छत्र आधीच हरपलं, आता पोटचा गोळाही गेला! मोलमजुरी करून जगणाऱ्या मायलेकांच्या संसारावर दुःखाचा डोंगर; मेरा बु. गाव हळहळलं!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका २६ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...
शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाही, वरून पाच हजारांची मदत! माजी आ.राहुल बोंद्रे अमडापूरच्या एसबीआय बँकेत धडकले; व्यवस्थापकाला धरले धारेवर!
अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् त्यात बँकेकडून पीककर्जासाठी अडवणूक! अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता ...
शेतात कपाशीला पाणी देत होती महिला, नराधमांनी डाव साधला! झोटिंगा शिवारातील घटनेनं परिसर हादरला!
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील ...
तीन एकर शेती, नापिकी अन् कर्जाचा डोंगर! शेलोडीच्या ४० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; रक्ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे शेलोडी येथील ४० वर्षीय शेतकरी राजेंद्र बजरंग रक्ताडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...




















