Advertisement Advertisement

Admin

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्हा सज्ज! १८ मतदान केंद्रांवर आज मतदान; ९ हजार १२४ शिक्षक मतदार बजावणार हक्क! सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान; केंद्रांवर वेबकास्टिंगसह चोख बंदोबस्त!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ...

कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर! बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ शेतकरी पात्र; आधार प्रमाणीकरण करा!

—

बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची चौथी ...

BREAKING NEWS:दारूचं व्यसन अन् चारित्र्याचा संशय; सुखी संसाराचा झाला सत्यानाश!२३ वर्षांच्या बायकोचा गळा आवळल्याचा आरोप; नवरा पोलिसांच्या गजाआड!

—

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथे २२ ऑक्टोबर रोजी ...

शेतात काम करायला गेला, पण घरी परतलाच नाही!विजेच्या खांबाचा शॉक बसला अन् २५ वर्षांच्या संतोषचा जीव गेला!

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवारात शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

गावाबाहेर गेली अन् पोरी बेपत्ता झाली!१५ वर्षांच्या मुलीला कुणी पळवून नेलं?आईची पोलिसांत धाव, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला अज्ञात ...

शाळेत गेलेले गुरुजी घरी परतलेच नाही! दुसऱ्या दिवशी शेतात घडले असं काही… करंजीच्या झाडाखाली शिक्षकाचा मृतदेह आढळला!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर येथील आयटीआय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय गजानन विठोबा वाघमारे यांचा मृत्यू झाल्याची घटना २१ ...

बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान!अवकाळी पावसाची शक्यता कमी; शेतकऱ्यांनी पाण्याचा अंदाज घेऊनच रब्बी पेरणी करावी….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या ...

सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला! अंदाजे ६५ वर्षीय महिलेची ओळख पटेना; रायपूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन…

—

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज : राधेश्याम काळे) : रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैलानी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह ...

अंढेरा फाट्यावर पोलिसांचा सापळा; रेतीवाल्यांचा खेळ खल्लास! एक-दोन नाय, तब्बल पाच टिप्पर पकडले; ९९ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध रेती वाहतुकीचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीने भरलेले पाच टिप्पर जप्त ...

शेतकऱ्याच्या शेतात पीक नाही, खिशात पैसा नाही; सरकार म्हणतं पाच हजार घे अन् दिवाळी साजरी कर! बळीराजाच्या दुःखाची सरकारला जाण कधी येणार? नरेश शेळकेंचा संताप; भोपळा आंदोलनातून शासनाला इशारा!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना त्याला हेक्टरी एक लाख रुपये मदतीची अपेक्षा होती. मात्र, शासनाने दिवाळीसाठी केवळ पाच ...

WhatsApp Join Group!