Advertisement Advertisement

Admin

चार तास ठिय्या, बँक प्रशासनाला घाम फुटला! सरनाईक-कणखरांच्या दणक्याने पीककर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या हालचाली! शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा, नाहीतर पुन्हा आंदोलनाला तयार राहा!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कर्जमाफीचा लाभ मिळूनही पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखेर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि शेतकरी संघटनेचे देविदास ...

BIG BREAKING: सरकारी खुर्चीचा माज, वरून लाचेचा साज!बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB चा दणका; तांदूळकर अन् खर्चे जाळ्यात! लाचेच्या प्रकरणानं उडाली खळबळ, आता पुढचा नंबर कुणाचा?

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याची माहिती समोर आली असून, तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांना ...

BREAKING :ज्या बापानं घास भरवला, त्याच बापावर पोरानं वार केला! उमाळीत बापलेकाच्या नात्याला काळिमा; आईनं चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले; मात्र त्याच जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेने मलकापूर तालुक्यातील ...

पाच हजारांची चॉकलेट मदत तुमच्याच जवळ ठेवा! शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, अन्यथा गाठ आमच्याशी हाय! उटणं, साबण अन् फराळ पाठवून शेतकऱ्यांनी शासनाला दाखवला इंगा! जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, हातातोंडाशी आलेली पिकं वाळून गेली, आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असताना ...

घरची परिस्थिती बेताची, शिक्षणाचं स्वप्न अधुरं; बिरसिंगपूरच्या प्रतिभाच्या मृत्यूने मन सुन्न!

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बिरसिंगपूर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय तरुणी प्रतिभा प्रकाश मुळे हिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ...

शेतातल्या मीटर पेटीला आग लावल्याचा आरोप, विचारायला गेला अन् मार खाऊन आला! सोनाळ्यात शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; डोकं, पाठ अन् खांद्यावर वार!

—

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील बोअरवेलच्या मीटर पेटीला आग लावल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात १२ ऑक्टोबर ...

मेहकरमध्ये डिझेल टँकरचा थरार! भरधाव टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला! राजमाता जिजाऊ चौकात भीषण अपघात; हॉटेलचे नुकसान, दोन दुचाकींचा चक्काचूर…

—

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील गजबजलेल्या राजमाता जिजाऊ चौकात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण ...

चिखलीत महसूल खात्यावर शोककळा! २६ वर्षांच्या तलाठ्याचा मृत्यू; पियुष गायकवाड यांच्या जाण्याने हळहळ!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तहसील कार्यालयांतर्गत गोदरी बीटमध्ये तलाठी म्हणून कार्यरत असलेले पियुष पांडुरंग गायकवाड (वय २६, रा. दहिद बुद्रुक, ह. मु. ...

जिगाव प्रकल्पासाठी ३५ हजार कोटींचा निधी द्या! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची जलशक्ती मंत्र्यांकडे जोरदार मागणी! बुलढाणा-अकोल्यातील २८७ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ; १ लाख १६ हजार ७७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्याची अपेक्षा….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या ...

देऊळगाव महीत खळबळ! ३२ वर्षांची विवाहित महिला बेपत्ता, पती म्हणतो ‘तिला पळवून नेलं!’

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला ...

WhatsApp Join Group!