Police station
सैलानीच्या यात्रेत जुळलं प्रेम, पण पोरगी फसली ! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; साकेगावचा आशिक गजाआड…
सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी बाबांच्या यात्रेत ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे गोड स्वप्न दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक ...
लग्नाला अवघे २७ दिवस; पत्रकार दिगंबर कंकाळ यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताची शक्यता….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील ज्येष्ठ पत्रकार दिगंबर कंकाळ यांचा मुलगा मंगेश कंकाळ (वय २५) याचा २७ मेच्या रात्री दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू ...
मोठी बातमी! “जिचा खून झाला तीच तरुणी जिवंत!”बुलढाणा एलसीबीच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह; वडील-भाऊ निर्दोष असल्याचा दावा! राजुरा शिवारातील ‘मुंडके प्रकरणा’ला धक्कादायक कलाटणी, पोलिस दलात खळबळ
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): होय तुम्ही जी हेडलाईन्स वाचली ती अगदी खरी आहे कारण असा सीन सिनेमा मध्ये घडतो पण तो आता आपल्या बुलडाणा जिल्हा ...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व दीराविरुद्ध गुन्हा…
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील धानोरा येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...
बुलढाणा जिल्ह्यातून ४८ तासांत ६ महिला-मुली बेपत्ता!चिखली, खामगाव, मोताळा हादरलं… पोलिसांसमोर मोठं आव्हान..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल ६ महिला व मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २५ व ...
मेहकरमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; हॉटेल मालकासह दोघांना अटक…
मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील डोणगाव रोडवरील हॉटेल शिवराज वाइनबार व्हेज अँड नॉनव्हेज येथे सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर मेहकर पोलिसांनी बुधवारी, २७ मे रोजी सायंकाळी ...
‘खाकी’ने पाळली नागरी जबाबदारी!१५ लाखांचा कर भरत खामगाव पोलिसांचा आदर्श उपक्रम..!
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): “पोलीस फक्त कायदा-सुव्यवस्था सांभाळतात” ही पारंपरिक प्रतिमा बाजूला ठेवत खामगाव शहर पोलीस स्टेशनने सामाजिक आणि नागरी जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले ...
विद्युत धक्क्याने वीज कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू! पिंपळगाव सोनारा शिवारातील घटना….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : साखरखेर्डा येथील वीज वितरण कंपनीत कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा विद्युत पोलवर काम करताना विजेचा जबरदस्त धक्का लागून ...
मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची शहरातून धिंड…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रामनगर परिसरातील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तसेच पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन ...






















