Maharashtra
सामायिक विहिरीच्या हिस्स्यावरून वाद; परस्परविरोधी तक्रारींवर ४ जणांविरुद्ध गुन्हे….
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील सामायिक विहिरीच्या हिस्स्यावरून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना मेंडगाव येथे ...
निवडणुकीच्या राग मनात धरून मारहाण; बंदूक, तलवार व चाकूने हल्ला, सहा जणांवर गुन्हा….
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत आपल्या बाजूने काम केले नाही, या कारणाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर बंदूक, तलवार आणि चाकूने ...
गोदावरीत बोट उलटून बिबी येथील दोन महिला भाविकांचा मृत्यू; पुरुषोत्तमपुरी अधिकमास यात्रेतील दुर्दैवी दुर्घटना…
बिबी (बुलडाणा कव्हरेज न्युज): बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात बुलढाणा ...
शेतातील धुऱ्याच्या वादातून दोन गट आमनेसामने; हिवरखेड पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरखेड येथे शेतातील धुरे व शेणखत टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या ...
किन्ही सवडत शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; १९ शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल व झटका मशीन लंपास….
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): किन्ही सवडत शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी तब्बल १९ शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील सुमारे ...
भामट्याने लाज सोडली! घरात एकटीच होती लेकरू; शेजाऱ्यानं केलं घाणेरडं कृत्य, खामगाव शहरातील घटना…!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध ...
शेतीच्या वादात नात्यातच पेटलं रणांगण; जेसीबीनं कांदाचाळ पाडली, लाखोंचं नुकसान! देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतीच्या वादातून कांदाचाळ पाडून कांद्यांची नासधूस केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा ...
लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम – आ. मनोज कायंदे
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना प्रभावी ...
‘जावई खुश होईल’ म्हणत धोंड्यात टाकली अंगठी; ऐन अंगठीचा धोंडा मांजर घेऊन पळाली, मांजर पुढं, सासू मागं…. शेवटी मांजर….
बीड (कव्हरेज ग्रुप नेटवर्क)अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना सुरू झाला की सासुरवाडीला जाणाऱ्या जावयांचे चांगलेच लाड होतात. सासरच्या मंडळींकडून मानपान, आहेर आणि गोडधोड जेवणाची ...
मुलीच्या साखरपुड्याची लगबग सुरू, अन् आईनंच प्रियकरासोबत उरकलं दुसरं लग्न; व्हॉट्सॲप स्टेटसने फुटला भांडाफोड!
जामनेर (कव्हरेज ग्रुप नेटवर्क) जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात मुलीच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तयारी जोरात सुरू असताना आईनंच ...





















