Maharashtra
“प्रेमाच्या नावानं फोटो-व्हिडीओ जमा केले; आता लग्न मोडायची धमकी देताच पोलीस ठाणं गाठलं!”
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) प्रेमसंबंधाच्या काळात मिळालेली छायाचित्रे आणि व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग वापरून युवतीचे लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध ...
शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस कुऱ्हाडीच्या दांड्याने व काठीने मारहाण केल्याची घटना अंढेरा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध ...
“गोड गोड बोलून पोरीला प्रेमात पाडलं; उलट्या सुरू झाल्या अन् मळमळ होऊ लागली नंतर डॉक्टरने सांगितलं धक्का बसला…..!”
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मलकापूर तालुक्यातील बेलाड गावात अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात २६ ...
पेट्रोलची बाटली हातात घेऊन ग्रामस्थाचा पंचायत समितीत धडक; सारंगपूरच्या नागरी समस्यांवरून प्रशासनाला जाब…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सारंगपूर येथील प्रलंबित नागरी समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात संतप्त झालेल्या एका ग्रामस्थाने शुक्रवारी (दि. ५ जून) पेट्रोलची बाटली हातात घेऊन ...
प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये खळबळ! हर्षवर्धन सपकाळांविरोधात दिल्लीत तक्रारींचा पाऊस? संघटन सृजन अभियान वादाच्या भोवऱ्यात; नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ ८ जूनला हायकमांडची भेट घेणार असल्याची चर्चा….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला पहिल्यांदाच आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येते की काय, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...
अंढेरा पोलिसांचे उल्लेखनीय यश; ११ पैकी १० बेपत्ता महिलांचा शोध….
अंढेरा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विविध कारणांनी बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यात अंढेरा पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. यंदाच्या १ ...
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसांची विशेष तपासणी मोहीम; १ जुलैनंतर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई”….
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बसांची विशेष फेरतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
कागदपत्र चोरीच्या संशयातून वाद; एका कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): कागदपत्र चोरीच्या संशयावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना खामगाव शहरातील समर्थ नगर परिसरातील गजानन कॉलनी येथे घडली. या प्रकरणी ...
कुलरमध्ये पाणी टाकताना करंटचा धक्का; २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : मेहकर शहरातील रामनगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे. ऐन तारुण्याच्या उमेदीच्या वयात २४ वर्षीय गौरव शिंदे ...
कांदा बियाण्याची मोठी चोरी ; ४.६५ लाखांचा माल लंपास..! देऊळगाव राजा परिसरातील घटना…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनी परिसरातून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे ...






















