Advertisement Advertisement

Maharashtra

बुलढाण्यात दुष्काळाची दाहकता वाढली! ७ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदतीची प्रतीक्षा!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने दिलेली ओढ आणि पिकांच्या ...

रोहडा शिवारात कुणाचा हा जळका खेळ? तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या पेटवल्या! वर्षभर राबलं, अन् एका आगीत घामाचं सोनं खाक!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील रोहडा शेतशिवारात अज्ञात व्यक्तींनी तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्यांना आग लावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. २१, २२ आणि ...

धरणात पाणी असूनही शेतं कोरडी कशाला? उभी पिकं वाचवण्यासाठी दोन वेळा पाणी द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी! ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून ठिबक-स्प्रिंकलरने पाणी देण्याची मागणी; वीज कनेक्शन तोडणी थांबवा, कर्जमाफीसह पीकविम्याचे प्रश्नही मांडले

—

धरणात पाणी असूनही शेतं कोरडी कशाला? उभी पिकं वाचवण्यासाठी दोन वेळा पाणी द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी! ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून ...

ना पाऊस साथ देईना, ना शेतीत पैसा येईना! कर्जाच्या विवंचनेत शेतकरी पुत्राचा दुर्दैवी अंत; अंत्री खेडेकरवर दुःखाचा डोंगर!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सततची नापिकी, त्यात दुष्काळाचे संकट आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा भार, अशा परिस्थितीमुळे अंत्री खेडेकर येथील २५ वर्षीय ...

इन्स्टाग्रामवर ओळख झाली, अन् घात झाला! मोताळ्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती; १९ वर्षांच्या तरुणावर पोक्सोचा गुन्हा!

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोशल मीडियावरील ओळखीतून संपर्क वाढल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार मोताळा तालुक्यातील धा. बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

शिक्षकाच्या मृत्यूमागचं गूढ वाढलं!कौटुंबिक त्रासाचा आरोप करत पहिली पत्नी पोलिसांत,दुसऱ्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी कौटुंबिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत ...

खामगावात चौघांची मुजोरी! १५ वर्षांच्या पोरीशी गैरवर्तन केल्याचा आरोप; हात धरून ओढलं, धमकीही दिल्याची तक्रार! ग्रामीण पोलिसांनी चौघांवर गुन्हा ठोकला!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला जवळ ओढल्याचा, अश्लील हावभाव केल्याचा आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर प्रकार खामगाव तालुक्यात समोर ...

व्यापाऱ्याच्या अंगावर असिड फेकलं अन् दुचाकीवर टांग मारली! सुनिल टॉकीज परिसरात थरारक घटना, दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका युवा व्यापाऱ्यावर अॅसिड फेकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या ...

कोथळीची २१ वर्षांची पोरगी घरातून गेली अन् परतलीच नाय! शौचाला जाते म्हणाली, पण बेपत्ता झाली; अज्ञातानं फूस लावल्याचा संशय!

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील कोथळी येथील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ...

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्हा सज्ज! १८ मतदान केंद्रांवर आज मतदान; ९ हजार १२४ शिक्षक मतदार बजावणार हक्क! सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान; केंद्रांवर वेबकास्टिंगसह चोख बंदोबस्त!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ...

WhatsApp Join Group!