Maharashtra
घरच्या भीतीवरून उडी मारली नंतर आजूबाजूला पाहून घरात घुसला ! तिने विरोध करताच…. एका विरुद्ध गुन्हा….
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज) तालुक्यातील कुरणगाळ खुर्द येथे एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद ...
रेणुका माता मंदिर जीर्णोध्दाराला लोकप्रतिनिधींचे पाठबळ आ. कायंदे व माजी आ. डॉ. खेडेकर यांची निधीसाठी ग्वाही….
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) तालुक्यातील ऐतिहासिक आडगावराजा येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला आता गती मिळाली असून, १९ जून रोजी धार्मिक वातावरणात मंदिराच्या ...
प्रेम, साखरपुडा अन् शेवटी विश्वासघात….! लग्नाचं आमिष, चार वर्षं संबंध… अखेर दुसऱ्याच युवतीच्या गळ्यात माळ!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेसोबत साखरपुडा करून तब्बल चार वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा आरोप एका ...
डोक्यावर जीव घेऊन ड्युटी! जनतेला राखणारे पोलीसच जीव मुठीत धरून राहताय; अंढेरा क्वार्टर्सची झाली पार चाळण!
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या अंढेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक वर्षांपूर्वी ...
पायाने मैदा तुडविण्याचा व्हिडिओ व्हायरल; स्वीट मार्ट’वर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई….
जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): जानेफळ येथील एका हॉटेलमध्ये समोसा, कचोरी व इतर नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा कामगाराकडून पायाने तुडविला जात असल्याचा ...
चिखली डी.बी. पथकाचा धडाका! अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोराला बेड्या, चोरीची गाडी जप्त….
चिखली (बुलडाणा कव्हरेज) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीकडून ...
५ दिवसांच्या अन्नत्यागाने रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले! शरीरात इन्फेक्शन वाढले; ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला ...
BREAKING रविकांत तूपकरांच्या आंदोलनाचा भडका! जाफ्राबाद मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न…
बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या १५ जूनपासून संपूर्ण कर्जमुक्ती साठीच्या अन्यथा आंदोलनाचा वणवा भडकला आहे. तुपकरांची तब्येत कमालीची बिघडत असतांना सरकारने ...
“दारूच्या पैशावरून राडा… पैसे न दिल्याचा राग; दगडाने डोकं फोडलं, घरात घुसून आई-पत्नीवरही हल्ला!”
मेरा बु.(बुलडाणा कव्हरेज न्युज): दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाडळी शिंदे येथे ...
BREAKING:कर्जमुक्ती,पिक विम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र पेटला…!तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका! मुरादपूर फाटा येथील टोलनाका , मेहकरच्या तलाठी कार्यालय आणि पोखरी येथील चार चाकी गाडी जाळण्याचा प्रयत्न…!
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आंदोलनाला राज्यभरातून ...






















