Advertisement Advertisement

Maharashtra

कावड यात्रा आनंदात सुरू झाली, पण अपघातानं सगळं होत्याचं नव्हतं केलं; कपील चौधरींचा दुर्दैवी अंत…..

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तापी-पुर्णा संगमावरून जल आणण्यासाठी निघालेल्या कावडधाऱ्यांच्या वाहनाला ४ सप्टेंबर रोजी अपघात होऊन वाहन पलटी झाले होते. या भीषण अपघातात कपील ...

विहिरीत डोकावलं अन् काळजात धस्स झालं! गुलाबचंद नगरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मलकापूर रोड परिसरातील गुलाबचंद नगर येथे एका विहिरीत अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने ...

‘पुन्हा माझ्या पोराच्या नादाला लागलीस तर…’ धमकी देत मुलीशी गैरवर्तन; शिवीगाळ-विनयभंग प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा…..

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाचा राग मनात धरून एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच धमकी दिल्याचा ...

दुचाकीवरून जात होता कामाला, वाटेतच घातला घोळ! तरुणाला अडवून मारहाण; पाच जण पोलिसांच्या रडारवर…

—

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या ३१ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ...

पाऊस नाही, पीक नाही… मग शेतकऱ्यानं जगायचं कसं? दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार द्या!सिंदखेडराजात अर्धनग्न आंदोलनातून सरकारला थेट इशारा!

—

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ...

‘माहेरून पैसे आण, नाहीतर फारकत देतो!’ म्हणत सुनेचा छळ; मलकापूरच्या विवाहितेने सासरच्यांना पोलिसांत खेचलं!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तब्येतीच्या कारणावरून तसेच व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत, पैसे आणले नाही तर फारकत देऊ, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक ...

काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी….

—

काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या जवळपास ५० ...

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज बुलडाणा दौरा; दुष्काळी गावागावात फिरून पाहणार करपलेल्या पिकांची अवस्था! वाचा मिनिट टू मिनिट दौरा…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, २३ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील ...

देऊळगाव राजा तालुक्यातील मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांचा कारभार! जिल्हा परिषदेचा आदेश; शासकीय अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतींची धुरा…

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सुरळीत ठेवण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील तब्बल २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ...

WhatsApp Join Group!