Maharashtra
शेलोडीच्या शेतकऱ्यांचे बँक व्यवहार शेलसूर SBI मध्येच पूर्ववत करा!क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; बँक बदलल्याने होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांचे बँक व्यवहार पूर्वीप्रमाणे शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतच सुरू ठेवण्यात यावेत, या मागणीसाठी क्रांतीकारी ...
रात्री घरात होती, सकाळी ठावठिकाणा नाही! २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांत धाव….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील कोथळी येथून २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तरुणीला पळवून ...
दारूच्या नशेत डोकं फिरलं अन् थेट कुऱ्हाड उपसली! रस्त्यानं जाणाऱ्या २० वर्षांच्या तरुणावर ५० वर्षांच्या इसमाचा जीवघेणा हल्ला….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे दारूच्या नशेत एका ५० वर्षीय व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ...
सामाईक बांधावरच्या झाडावरून राडा; बांधावरचं झाड ठरलं भांडणाचं कारण; शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा घाव, पोलिसांत गुन्हा…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत ...
सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; खामगावकर हैराण! पाच दिवसांपासून तापमान ३३ अंशांच्या आसपास; पावसाची प्रतीक्षा कायम, उकाड्याने नागरिक बेहाल…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम असताना खामगावकरांना मात्र उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ...
शाळेत जाताना १५ वर्षांच्या पोरीचा पाठलाग! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर उचलून नेतो’ची धमकी; देऊळगाव राजात गुन्हा….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय ...
गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेले; फायनान्स कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेलेल्या वित्त कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना राजूर येथे २५ ...
दुष्काळ अन् सततच्या नापिकीने शेतकरी संकटात; ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू! भोसा येथील वृध्द बेपत्ता झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी विहिरीत आढळले….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदाच्या दुष्काळी परिस्थितीसह मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या नापिकीमुळे भोसा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर ...
शेतकऱ्याच्या घरात पुन्हा दुःखाचा डोंगर! कर्ज अन् पिकांच्या चिंतेत युवा लेकराचा मृत्यू; रताळी सुन्न…
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथून जवळच असलेल्या रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश ...
खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट….
खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट…. ...





















