Advertisement Advertisement

crime

सावत्र आईचा संतापजनक छळ; १४ वर्षीय मुलीला बेदम मारहाण, चाइल्ड हेल्पलाइनने केली सुटका…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून १४ वर्षीय मुलीचा अमानुष छळ व बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

अरे बापरे..! जिल्ह्यातून २४ तासांत तब्बल १० जण गायब; बेपत्ता प्रकरणांनी जिल्ह्यात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत तब्बल १० जण बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. महिला, तरुणी आणि मुलांच्या सलग ...

लांडग्यांचा हल्ला; तीन बकऱ्यांसह ४० कोंबड्या ठार, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भरोसा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. २२ मार्चच्या मध्यरात्री लांडग्यांनी शेतातील ...

बहिणीला मारहाण का केली? जाब विचारताच मेहुण्यावर जीवघेणा हल्ला; साखळी बुद्रुक येथील घटना…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या साखळी बुद्रुक येथे २१ मार्च ...

मी पाण्याला जाते;पाणी घेऊन येते’ पण रात्री 7 वाजे पासून पाणी तिकडे ती तिकडे! खामगाव शहरातील घटना..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील नगरपरिषद टर्निंग परिसरातून १९ वर्षीय युवती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

जुन्या वादातून वृद्धावर बांबूने बेदम मारहाण..! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील सुरा येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत एका ७० वर्षीय वृद्धावर बांबूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना ...

तुला नांदवणार नाही”, “तू बदमाश आहेस” अस म्हणत चारित्र्यावर संशय, विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव तालुक्यातील पाडसुळ येथे एका विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ...

लपून छपून दोघ कोपऱ्यात भेटत होते; मग त्यांनी दुपारी ठरवलं! मुलीने बापाला कामावर जाऊ दिलं अन् तिने…

चांडोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) धाड पोलीस स्टेशन हद्दीतील चांडोळ येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ...

धक्कादायक! बुलडाणा जिल्ह्यात एका दिवसात चार चार पोरी गायब…! कोण कुठून गेली अन् काय सांगून गेली! वाचा बातमी सविस्तर…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यात पोरी बेपत्ता होण्याचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. अवघ्या २४ तासांत चार तरुणी आणि महिला वेगवेगळ्या ठिकाणाहून अचानक ...

दुपारच्या कडक उन्हातच २२ वर्षांची तरुणी घरातून गायब; गावभर शोधाशोध…

नांदुरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील दुर्गा नगर परिसरातून एका २२ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही ...

WhatsApp Join Group!