chikhli
२१ वर्षीय अपंग महिलेवर अत्याचाराचा आरोप; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल….
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय अपंग महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ...
‘पेपर देऊन येते’ म्हणाली… वडील गेटवर थांबले, पण लेक आलीच नाही! चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली ...
वडोदा येथे ५८ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर ग्रामीण पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील वडोदा येथे ५८ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी उघडकीस आली. या ...
धुव्वाधार पावसाने दिला बळीराजाला दिलासा; नद्या-नाले दुथडी भरून वाहिले, पेरणीला मिळणार वेग…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत सापडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. २४ जून रोजी जिल्ह्याच्या बहुतांश ...
“घरासमोर झोपलेल्या तरुणीशी गैरकृत्याचा प्रयत्न! ६५ वर्षीय वृद्धावर विनयभंगाचा गुन्हा…”
मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील उमाळी गावात घराच्या पटांगणात कुटुंबासह झोपलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ...
किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून घरात नेले व ‘आवाज केल्यास खल्लास करीन! या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी ...
बुलडाणा जिल्हा पोलिस दलात मोठा फेरबदल; ५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यात नवे ठाणेदार….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल ५१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या ...
५ दिवसांच्या अन्नत्यागाने रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले! शरीरात इन्फेक्शन वाढले; ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला ...
चिखलीत अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाची धडक तपासणी; मिठाई व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात मंगळवारी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अचानक धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. बुलढाणा येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी ...
कॉलेज प्रोजेक्टसाठी जाते सांगून घरातून निघालेली २२ वर्षीय युवती बेपत्ता! खामगाव ग्रामीण पोलिसांत नोंद…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील काळेगाव येथील २२ वर्षीय युवती कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती सायंकाळपर्यंत घरी परत न ...





















