Buldana coverage
कांदा बियाण्याची मोठी चोरी ; ४.६५ लाखांचा माल लंपास..! देऊळगाव राजा परिसरातील घटना…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनी परिसरातून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे ...
“नकाशावर नाव नाय, पण आता विकासाची गाडी रुळावर; काळोणा गावात स्मशानभूमी अन् रस्त्याच्या कामाला मुहूर्त!”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील काळोणा हे गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत होते. गावाचे नाव अधिकृत नकाशावर नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित ...
“देऊळगाव राजाच्या बाजार समितीत धक्कातंत्र..! “साहेबांचा एक मेसेज अन् बाजार समितीत उलटलं सगळं गणित; शंकरदादा सभापती, खरात उपसभापती!”
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची बहुप्रतिक्षित निवड प्रक्रिया अखेर मंगळवारी (२ जून) नाट्यमय घडामोडींमध्ये पार ...
विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू….
किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या ...
राजुरा शिवारातील शिरच्छेद प्रकरण गाजतेय; मृत तरुणीची ओळख पटविणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस….
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राजुरा खुर्द शिवारात शिरच्छेद करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले ...
“जिवंत पोरीला मेलेली ठरवलं; आता पोलिसांवरच निलंबनाची कुऱ्हाड!” “गाजावाजा मोठा, तपास फसवा; एलसीबीच्या ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई…..
खामगाव/जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज)जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शेतशिवारात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणात धक्कादायक वळण आले असून चुकीचा तपास करून निर्दोष पितापुत्रांना आरोपीच्या पिंजऱ्यात ...
दांडगे पेट्रोल पंपाजवळील भीषण अपघातात दुसऱ्या युवकाचाही मृत्यू; चिखलीत शोककळा….
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरालगत बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ १ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोटारसायकल आणि वॅगनार कारमध्ये झालेल्या भीषण ...
समृद्धी महामार्ग विकास केंद्रांसाठी हवाई सर्वेक्षण; चार्टर विमानाच्या घिरट्यांमागील कारण स्पष्ट….
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा परिसरात मंगळवारी सकाळी ८.४५ ते ९.३५ या वेळेत आकाशात वारंवार घिरट्या घालणाऱ्या चार्टर विमानामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले ...
धक्कादायक! “प्रेमाच नाटक करून एकानं व्हिडिओ काढला, तिघांनी गैरफायदा घेतला;व्हिडिओ व्हायरलची धमकी देत चौघांचा १० महिने हैदोस!”
कोल्हापूर (कव्हरेज ग्रुप नेटवर्क): राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या ...
दांडगे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरालगतच्या बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. १ जून) रात्री सुमारे ७.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल व वॅगनार कार यांच्यात ...





















