Advertisement Advertisement

Buldana coverage

मेहकरमध्ये FDAची धडक कारवाई; ५८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक…

मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेहकर शहरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याच्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि मेहकर पोलिसांनी संयुक्त धडक ...

२५ हजारांची लाच घेताना पंचायत समितीचा विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात; जळगाव जामोदमध्ये खळबळ….

जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप उत्तमराव मोरे (वय ५२) यांना आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पूर्ण झालेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम ...

दीड वर्षांपासून एसटी बंद; ९० विद्यार्थ्यांची मेहकर आगारातच भरली शाळा…

डोणगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यातील कंबरखेड–गौंढाळा एसटी बसफेरी मागील दीड वर्षांपासून बंद असल्याने शिक्षणासाठी मेहकरला जाणाऱ्या सुमारे ९० विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. ...

“‘तुला काम येत नाही, दिसायलाही चांगली नाही’ अन् तू काहीच कामाची नाही म्हणत विवाहितेचा छळ; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!” बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): हुंडा न दिल्याच्या कारणावरून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या नातेवाईकांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी! जाचक अटी रद्द; दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार आणि प्रोत्साहनपर अनुदान घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ…..

बुलढाणा (जिमाका: बुलढाणा कव्हरेज न्यूज) :राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ ची व्याप्ती वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

अंगणातील दगडावरून शेजाऱ्यांचा चाकू हल्ला; आसोला बु. येथे दाम्पत्य जखमी! क्षुल्लक वादाचे हिंसक रूप; अंढेरा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल….

मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील आसोला बु. येथे अंगणातील दगड उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांनी दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ...

कृषी विभागाने दिल्या १३८ शेतकऱ्यांना तुरी..!अनुदानित मुंग व उडीद बियाणे मिळालेच नाही….

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):”राजा उदार अन् बळीराजा बेजार” अशी परिस्थिती सध्या कृषी विभागाच्या कारभारामुळे संग्रामपूर तालुक्यात निर्माण झाली आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करूनही ...

आम्ही पोलिस आहोत’ म्हणत शेतकऱ्याला गंडा; तपासणीच्या बहाण्याने ३२ हजारांची सोन्याची अंगठी लंपास,! बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला शिवारातील घटना; अज्ञात दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):पोलिस असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली एका शेतकऱ्याची सुमारे ३२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला ...

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीशी विवाह; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड, नंतर जे झालं ते अवघडच….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी विवाह केल्याचा तसेच ती गर्भवती झाल्याप्रकरणी २१ ...

कॉलेजला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ती घरी जाण्यासाठी हॉस्टेलमधून निघाली; मोबाईल बंद, चिखली पोलिसांत मिसिंग दाखल….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील एका हॉस्टेलमध्ये राहणारी २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ...

WhatsApp Join Group!