Advertisement Advertisement

Buldana coverage

मुलीला कुत्र्याने चावले; मग तू पोलीस ठाण्यात का गेल्या म्हणत महिलेच्या घरात घुसून मारहाण; चौघांवर गुन्हा….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे ...

बुलडाणा कव्हरेज बातमीचा इम्पॅक्ट! डोणगाव दामिनी पथकाची धडक कारवाई; टवाळखोरी करणारे पाच तरुण ताब्यात….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव परिसरातील दामिनी पथकाच्या कार्यप्रणालीबाबत बुलडाणा कव्हरेजने आज सकाळी प्रकाशित केलेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत पोलिस प्रशासनाने धडक कारवाई केली. ...

जेवण संपल्यावर पैसे जमा करा म्हणताच एकाने रिकामी बियर ची बाटली डोक्यात फोडली….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): भागीदारीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका व्यावसायिकावर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील शिवनेरी हॉटेलमध्ये गुरुवारी ...

घरातून विवाहितेचे अपहरण; अन् थेट शेतातील टिनशेडमध्ये कोंडून ठेवल्…! हिवरखेड पोलिसांत गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३२ वर्षीय विवाहितेचे घरातून जबरदस्तीने अपहरण करून तिला शेतातील टिनशेडमध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना ...

अवघ्या २८ व्या वर्षी आयुष्य संपलं; सकाळी शाळेजवळ दिसली गर्दी; पाहताच सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील २८ वर्षीय युवकाचा १६ जुलै रोजी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप ...

डोणगावात विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; टवाळखोरांचा वाढता उपद्रव, दामिनी पथकाच्या गस्तीची मागणी…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव येथील शाळा व बसस्थानक परिसरात विद्यार्थीनींची छेडछाड, टवाळखोरी आणि भरधाव दुचाकी चालविण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत ...

मलकापुरात बालमजुरीविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांवर गुन्हे, तीन बालकामगारांची सुटका….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण केल्याप्रकरणी मलकापूर शहरातील दोन आस्थापनांच्या मालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ...

९३ लाखांचा गुटखा जप्त; पण मोठे भेसळखोर अद्याप मोकाट? अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाने १ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान अवैध, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि गुटखा विक्रीविरोधात विशेष धडक मोहीम राबवली. ...

टीव्हीवरील चॅनलवरून वाद; पत्नी व अल्पवयीन मुलीला मारहाण, पतीवर गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): टीव्हीवर कोणते चॅनल पाहायचे, या किरकोळ कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादात पतीने पत्नी व अल्पवयीन मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी ...

दारू पिऊन घरी आल्यावर स्वतःच्या आई सोबत धिंगाणा घातला! तू चांगलं जेवण बनवत नाही; अस म्हणत काठीने बेदम मारहाण केली….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “तू जेवण चांगले बनवले नाही,” या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या ७५ वर्षीय वृद्ध आईवर काठीने बेदम ...

WhatsApp Join Group!