Advertisement Advertisement

buldana breaking

५०० रुपयांच्या पेट्रोलवरून शेजाऱ्यांमध्ये वाद; बांबूने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा…

मेरा बु., (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मोटारसायकलमधील पेट्रोल चोरीला गेल्याच्या संशयावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल ...

मोठी बातमी अन्नत्याग आंदोलनाची..! तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; संतप्त आंदोलकांनी फेकला भाजीपाला, प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आज तिसऱ्याच दिवशी धोकादायक वळण घेतले. जिल्हाभरात आंदोलनाचा वणवा भडकला ...

BREAKING : “शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या लढ्याने महाराष्ट्र पेटला ! कुणी टाकीवर चढलं, कुणी जाळपोळ करतो,कुणी रस्त्यावर उतरलं; सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश…!”

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. बुलढाणा ...

पुलावर काम सुरू… सुरक्षेसाठी चक्क बिअरच्या बाटल्या; कंत्राटदाराचा भोंगळ कारभार उघड….

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राहेरी बुद्रुक येथील ऐतिहासिक व नव्या पुलाच्या डागडुजी आणि साफसफाईच्या कामादरम्यान सुरक्षेच्या नावाखाली समोर आलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप ...

मलकापूर बसस्थानकावरून सासरी निघालेली विवाहितेसह दोन वर्षीय मुलगा बेपत्ता! भुसावळला न पोहोचल्याने खळबळ; मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल…

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज) माहेराहून सासरी जाण्यासाठी निघालेली २१ वर्षीय विवाहित महिला आणि तिचा दोन वर्षीय मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

BIG BREKING रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा भडकला! खामगावात “एसडीओ” कार्यालय जाळण्याचा प्रयत्न! पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळले…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता चांगलाच भडकला आहे. ठीक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून ...

मोठी बातमी..! शेतकरी नेते रविकांत तुपकराचे आंदोलन चिघळले; किनगाव जट्टू येथे एसटी बस पेटवली…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. ...

‘भीक द्या रे… या सरकारला भीक द्या!’ म्हणत शहरभर फिरल्या!” सरकारसाठी भीक मागत ॲड.शर्वरी तुपकर आक्रमक; “ही भीक घ्या, पण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करा….”शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शर्वरी तुपकरांचा संताप उसळला…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी अधिक आक्रमक वळण घेतले. बुलढाण्यासह ...

कर्जमुक्ती करा शेतकऱ्यांचा अंत बघू नका: जिल्हाध्यक्ष दासा कणखर यांचा सरकारला इशारा..! तुपकरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा; रस्त्यावर उतरण्याचा इशारा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा व बाजारपेठेचे स्वातंत्र्य यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे ...

अरे बापरे! ७ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न;पंधरा दिवस झाले… आरोपी मोकाटच! ग्रामस्थांचा पोलिसांना शेवटचा इशारा!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सात वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक छळप्रकरणी ७० वर्षीय आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल ...

WhatsApp Join Group!