Advertisement Advertisement

अन्य

मेरा खुर्दात शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात! भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या हस्ते प्रतिमेच्या फलकाचे अनावरण…

—

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराणा प्रताप ...

पाटोदा येथे शिरोमणी हिंदुसुर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी….

—

चिखली तालुक्यातील पाटोदा येथे शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे ...

आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; डॉ. पंढरी इंगळे यांना ‘ग्लोबल इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ जाहीर…..

—

चिखली / नाशिक (बुलडाणा कव्हरेज न्युज):महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पंचकर्म तज्ज्ञ डॉ. पंढरी इंगळे यांना “ग्लोबल इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६” जाहीर झाला ...

मंगरूळमध्ये पाणीटंचाईचा भडका; ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा, ५ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी ३० एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार ...

आनाळकर साहेब तुम्ही थोडं लक्ष द्या हो; तो शिक्षक दारू पिऊन येत होता म्हणते शाळेत?

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत शाळेत येत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मोबाईल अप लॉन्च; योजनांची प्रक्रिया आता थेट मोबाईलवर….

—

बुलढाणा (जिमाका – बुलडाणा कव्हरेज न्युज):अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल सेवांकडे आणखी एक मोठे पाऊल टाकत ‘Annasaheb Patil Mahamandal App’ हे मोबाईल ...

अध्यक्ष एकनाथराव परिहार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नपूर्ती स्कूलमध्ये मोफत दंतचिकित्सा शिबीर; विद्यार्थ्यांना साहित्य वाटप….

—

अंचरवाडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि संस्कारासाठी ओळख असलेल्या स्वप्नपूर्ती स्कूल अँड ज्यु. कॉलेज, अंचरवाडी येथे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव बाबा परिहार ...

२१ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत संप; १७ लाख कर्मचारी उतरणार आंदोलनात!

—

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले असून २१ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत ...

आळंदी येथे AVN, स्पाईन व जॉईंट विकारांवर ५ दिवसीय भव्य आयुर्वेद शिबिर उत्साहात संपन्न…

—

पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : आळंदी येथे AVN (Avascular Necrosis), स्पाईन व सांध्यांच्या विविध विकारांवर आधारित ५ दिवसीय भव्य आयुर्वेद न्युरोथेरपी व न्युरोपंचकर्म शिबिर ...

वाढदिवशी केक नाही, गीता वाटून सरांनी दाखवला नवा मार्ग! आगळावेगळ्या उपक्रमांनी प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस साजरा….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव घुबे येथील सुप्रसिद्ध जानकीदेवी विद्यालयाचे सचिव तसेच मेरा खुर्द येथील विठ्ठल पार्वती अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. उद्धवराव घुबे ...

WhatsApp Join Group!