Advertisement Advertisement

अन्य

खासगी इंग्रजी शाळांना रामराम; मलगीच्या जि.प. शाळेत १५ विद्यार्थ्यांचा प्रवेश, ग्रामीण शिक्षणावर वाढला पालकांचा विश्वास…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे सकारात्मक चित्र चिखली तालुक्यातील मलगी येथे पाहायला मिळाले आहे. जि.प. ...

“पाडळी शिंदे जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम! शिक्षकांचा ड्रेस कोड, गळ्यात ओळखपत्र; वर्गावर जाताना मोबाईल कार्यालयात जमा…

पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शिक्षण क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि पालकांचा खाजगी शाळांकडे वाढलेला ओढा लक्षात घेऊन अंढेरा केंद्रांतर्गत पाडळी शिंदे येथील जिल्हा ...

पावसाने चांडोळचा आठवडी बाजार चिखलमय! विक्रेते-ग्राहकांची मोठी गैरसोय! तुंबलेल्या पाण्यामुळे व्यवसायावर परिणाम; कायमस्वरूपी निचऱ्याच्या व्यवस्थेची मागणी…

चांडोळ(बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील चांडोळ येथील प्रसिद्ध आठवडी बाजारात शनिवारी (५ जुलै) झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबून चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यामुळे बाजारात आलेले ...

स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम; मलगी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील मलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ...

‘मतदार यादीचे काम महत्त्वाचे की मुलांचे शिक्षण?’ – शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा चर्चेत…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) राज्यात शाळा सुरू होऊन घंटा वाजल्या असल्या, तरी अनेक सरकारी शाळांमध्ये शिक्षक वर्गात नसून मतदार यादी पुनर्रचना, बीएलओची जबाबदारी, विविध ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! तलाठ्याच्या परवानगीने गाळ, माती, मुरूम उपसा व वाहतुकीस हिरवा कंदील!

महसूल व वन विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय; शेतीच्या कामांसाठी गौण खनिज वापरास परवानगी… सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारणा, शेतरस्त्यांची दुरुस्ती, ...

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांचा पाठिंबा रखडलेला कोरोना भत्ता अदा करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)- शेलगाव जहागीर, पाटोदा ,एकलारा,दिवठाणा,भोरसा भोरसी,बोरगाव काकडे यासह चिखली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसमोर कोरोना प्रोत्साहन भत्ता व थकीत मानधनासाठी सुरू असलेल्या अंगणवाडी ...

आमचे लाडके शिक्षक परत द्या’; झुमडा ग्रामस्थांचा संताप, जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप!दीपक गवई यांच्या बदलीविरोधात पालकांचा इशारा; ‘बदली रद्द नाही तर मुलांचे टीसी काढून शाळा बंद पाडू…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील झुमडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक दीपक भगवान गवई यांच्या बदलीविरोधात ग्रामस्थ, ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांची गंगाई आरोग्यधामला सदिच्छा भेट; शेकडो रुग्णांच्या उपस्थितीत भव्य आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचा शुभारंभ…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आयुर्वेद वाचस्पती डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त, गंगाई हॉस्पिटलच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आयोजित ...

रस्ता नसल्याने मढी ग्रामस्थांचे लोणार तहसीलवर आमरण उपोषण! ‘रस्ता द्या, अन्यथा वाशिम जिल्ह्यात समाविष्ट करा’; आदिवासी गावकऱ्यांचा संताप….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित असल्याने ग्रामस्थांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. गावाला सर्व हंगामात वाहतुकीसाठी ...

WhatsApp Join Group!