अन्य
साखरखेर्डा अप्पर तहसील निर्मितीला वेग; हरकती-सूचना मागवल्या, प्रशासनाची कार्यवाही सुरू….
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचे विभाजन करून साखरखेर्डा येथे अप्पर तहसील निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या प्रस्तावावर नागरिक, संस्था व ...
“एका पावसानं डायव्हर्शनच वाहून गेलं! रुईखेड पुलाचं काम रखडलं, प्रवाशांची तासनतास फरफट…”
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रुईखेड–मायंबा परिसरात २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि रुईखेड येथील पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले ...
“शब्द पाळा, नाहीतर संघर्षाची नवी ठिणगी !; सरसकट कर्जमुक्ती आणि पिकविम्यासाठी तुपकरांचा राज्य सरकारला इशारा! रुग्णालयाच्या खाटेवरूनच तुपकरांची गर्जना; ‘शेतकऱ्यांचा उद्रेक रोखायचा असेल तर निर्णय घ्या! …तर मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल; एकदा बसल्यावर उठणार नाही!”- रविकांत तुपकर
बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): “अन्नत्याग आंदोलन स्थगित करतेवेळी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचा शब्द दिला होता. हवे ...
“२८ जूनला पोरांना पोलिओचे दोन थेंब पाजायलाच विसरू नका; बुलढाण्यात २.३० लाख चिमुकल्यांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज!”
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत २८ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ...
विहिरीत ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरू….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा परिसरातील मेरा बुद्रुक गावात मुख्य बसस्टॉपजवळील एका विहिरीत ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...
बुलडाणा जिल्हा पोलिस दलात मोठा फेरबदल; ५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यात नवे ठाणेदार….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल ५१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या ...
डोक्यावर जीव घेऊन ड्युटी! जनतेला राखणारे पोलीसच जीव मुठीत धरून राहताय; अंढेरा क्वार्टर्सची झाली पार चाळण!
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या अंढेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक वर्षांपूर्वी ...
चिखली डी.बी. पथकाचा धडाका! अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोराला बेड्या, चोरीची गाडी जप्त….
चिखली (बुलडाणा कव्हरेज) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीकडून ...
५ दिवसांच्या अन्नत्यागाने रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले! शरीरात इन्फेक्शन वाढले; ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला ...






















