Advertisement Advertisement

आंदोलन

अर्धवट कर्जमाफी नको… सरसकट सातबारा कोरा करा…किमान पाच लाखांपर्यंत कर्ज माफ करा!”… रविकांत तुपकरांचा इशारा

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जाहीर केलेली दोन ...

सुलतानपुरचे लोक रस्त्यावरील खड्ड्याले वैतागले…! सुलतानपूरात खड्ड्यांची ‘महाआरती’; वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे उपरोधिक आंदोलन…

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुलतानपूर परिसरातील लोक सध्या रस्त्याला आणि रस्त्यावरील खड्ड्याले वैतागले आहेत…सुलतानपूर येथील डॉ. आर. एन. लाहोटी कॉलेज रोडवरील राज्यमार्गाची अवस्था अत्यंत ...

आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे – आ.श्वेता ताई महाले पाटील…! संगणक परिचालक व ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवणार….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यातील संगणक परिचालक तसेच ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या ...

साहेब, रखडलेले अनुदान द्या हो !घरकुलाच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांचा रायपूरात रास्ता रोको…..

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)“साहेब, रखडलेले अनुदान द्या हो…!” अशी आर्त हाक देत रायपूर येथील घरकुल लाभार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बसथांब्यावर ...

ऐतिहासिक विश्रामगृह पाडणाऱ्या अभियंत्याला वाचविण्यासाठी एवढा आटापिटा कोण करतेय? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवर संशय; चौकशी अहवाल रखडल्याने संताप….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृह कोणत्याही नियमांची पर्वा न करता रातोरात जमीनदोस्त केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्याला वाचविण्यासाठी विभागातच ...

मतं मागायला येता, पण रस्ता-पाणी द्यायला नाही? गाव आहे, पण सरकारला दिसत नाही…!सांगून-सांगून थकलो; आज पासून बेमुदत उपोषण सुरू…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):१९व्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या काळोना (मौजा क्रमांक १) गावाचे नाव आजही महसूल पटलावर नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशाला ...

रेतीमाफियांचा माज वाढला; रेती उपशाने वैतागले गावकरी.. ! मुंबई–नागपूर महामार्गावर ‘रास्ता रोको..! प्रशासनाची तातडीची कारवाई…!

दुसरबीड(बुलडाणा कव्हरेज न्युज):राहेरी येथील उढेगाव फाटा परिसरातील ऐतिहासिक लाँगमार्च नामांतर संघर्षभूमी परिसरात वाळूमाफियांकडून सुरू असलेल्या बेकायदा रेती उपशाविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. अवैध ...

प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधातील आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुटले….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील जांभोरा येथे विदर्भ संस्कृती सीड्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रस्तावित प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी ...

महिलांचा उद्रेक…! लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या पैशांसाठी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा…..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):राज्य शासनाची गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक कारणांचा बागुलबुवा उभा करून ...

“शेलगाव जहागीरचं जलजीवन मिशनचे काम रखडलं अन् ..; विनायक सरनाईकांचा आंदोलनाचा इशारा देताच अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ऐक्शन मोडवर……

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम तब्बल दोन वर्षांपासून रखडलेलं असून गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठी ...

WhatsApp Join Group!