Advertisement Advertisement

महाराष्ट्र

कोराडी धरणावर लवकरच सी-प्लेनची लँडिंग!विवेकानंद स्मारकाला मिळणार जागतिक ओळख…

हिवरा आश्रम(बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यातील कोराडी धरण परिसर लवकरच पर्यटनाच्या नकाशावर नवी झेप घेणार असून, येथे सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली वेगात केल्या ...

शेगावात खळबळ..! ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला लॉजवर नेले; जबरदस्तीचा प्रयत्न

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात एक धक्कादायक व खळबळजनक घटना समोर आली असून, एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली ...

बुलढाण्यात रस्ते विकासाला गती; सीआरएफ अंतर्गत निधीसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची गडकरींकडे मागणी…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्ह्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सीआरएफ ...

नाही हो नाही हो म्हणता म्हणता लागल्या निवडणुका; बुलडाण्यात 28 एप्रिलला मतदान..!लगीनसराईतच मतदानाची तारीख; कार्यकर्त्यांची तारांबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): नाही म्हणता म्हणता अखेर गावपातळीवरच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाच रं! भर उन्हाळ्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण चांगलंच तापणार आहे. त्यातच ...

हॉटेल ‘एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, तिघे ताब्यात…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बायपास मार्गावरील ‘एकांत हॉटेल अँड लॉजिंग’ येथे सुरू असलेल्या देहव्यापारावर मेहकर पोलिसांनी रविवारी (१५ मार्च) धाड टाकून कारवाई केली. ...

खामगावातून विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांत नोंद, कुटुंबीयांची चिंता वाढली….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील एका परिसरातून ३४ वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात ...

अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधन टंचाई नाही!–जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही असामाजिक तत्त्वांकडून पसरवल्या ...

“ लाडक्या बहिणींना पुन्हा चुलीवर आणलं!” चिखलीत काँग्रेसचा हल्लाबोल..! चिखलीत गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन; तहसीलदारांना घेराव….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ चिखली येथे काँग्रेसच्या वतीने गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी ...

“हरवलेल्या महिलांचा पोलिसांनी लावला धडाधड शोध! बुलढाण्यात ९४९ पैकी तब्बल ८२९ महिला सापडल्या….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात विविध कारणांमुळे महिला बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असताना त्यांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवली असून त्यात ...

अर्धवट कर्जमाफी नको… सरसकट सातबारा कोरा करा…किमान पाच लाखांपर्यंत कर्ज माफ करा!”… रविकांत तुपकरांचा इशारा

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जाहीर केलेली दोन ...

WhatsApp Join Group!