Advertisement Advertisement

क्राईम

गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेले; फायनान्स कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण…

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेलेल्या वित्त कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना राजूर येथे २५ ...

दुष्काळ अन् सततच्या नापिकीने शेतकरी संकटात; ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू! भोसा येथील वृध्द बेपत्ता झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी विहिरीत आढळले….

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदाच्या दुष्काळी परिस्थितीसह मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या नापिकीमुळे भोसा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर ...

शेतकऱ्याच्या घरात पुन्हा दुःखाचा डोंगर! कर्ज अन् पिकांच्या चिंतेत युवा लेकराचा मृत्यू; रताळी सुन्न…

—

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथून जवळच असलेल्या रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश ...

विहिरीत डोकावलं अन् काळजात धस्स झालं! गुलाबचंद नगरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मलकापूर रोड परिसरातील गुलाबचंद नगर येथे एका विहिरीत अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने ...

‘पुन्हा माझ्या पोराच्या नादाला लागलीस तर…’ धमकी देत मुलीशी गैरवर्तन; शिवीगाळ-विनयभंग प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा…..

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाचा राग मनात धरून एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच धमकी दिल्याचा ...

दुचाकीवरून जात होता कामाला, वाटेतच घातला घोळ! तरुणाला अडवून मारहाण; पाच जण पोलिसांच्या रडारवर…

—

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या ३१ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ...

‘माहेरून पैसे आण, नाहीतर फारकत देतो!’ म्हणत सुनेचा छळ; मलकापूरच्या विवाहितेने सासरच्यांना पोलिसांत खेचलं!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तब्येतीच्या कारणावरून तसेच व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत, पैसे आणले नाही तर फारकत देऊ, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक ...

पैसे द्या अन् नवरी घ्या म्हणत उरकलं लग्न! पैसे घेतले अन् नवरी बाजूला जाऊन येते म्हणाली; जे घडलं ते धक्कादायक….

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या मध्यप्रदेशातील एका कुटुंबाला दलालांच्या माध्यमातून चांगलाच गंडा घातल्याचा प्रकार खामगाव शहरातील महाकाल चौक परिसरात उघडकीस आला ...

आई सोबत मुलगी गावातील भंडाऱ्याच्या जेवण्यासाठी जात असताना एका भामट्यांनी रस्त्यात अडवल; तिला पाहून त्याने….

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शाळेत ये-जा करणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपासून पाठलाग करून रस्त्यात अडविल्याची घटना शेगाव तालुक्यात घडली. याप्रकरणी पीडित ...

लग्नाला न बोलावल्याचा राग अन् दोन गावांत हाणामारी! वाघूळ-खैरव येथे परस्परविरोधी तक्रारी; आठ जणांवर गुन्हे दाखल, एक जखमी जालना येथे उपचारासाठी हलविला…

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाला न बोलावल्याच्या कारणावरून वाघूळ व खैरव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाद होऊन मारहाणीच्या घटना घडल्या. या दोन्ही प्रकरणांत ...

WhatsApp Join Group!