क्राईम
किराणा गाडीचा बोर्डाला धक्का अन् गावात तुफान राडा! दोन गट आमनेसामने; हाणामारी, शिवीगाळ अन् जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप; ११ जणांवर गुन्हे…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : किराणा सामानाची गाडी शेजारील दुकानाच्या लोखंडी बोर्डाला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून धामणगाव बढे येथे दोन गटांत जोरदार वाद होऊन मारहाण ...
भांडण सोडवायला गेला अन् म्हाताऱ्याच्याच डोक्यात दगड घातला! वरखेडमध्ये ७२ वर्षीय वृद्ध रक्तबंबाळ..अमडापूर पोलिसांत गुन्हा दाखल!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना वरखेड येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अंबादास ...
देवीच्या मंदिरालाही चोरट्यांनी सोडलं नाही! कुलूप फोडून पितळी समई, चांदीचे डोळे अन् दानपेटीची रोकड लंपास!
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतशिवारात लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री आनंदेश्वरी दुर्गामातेच्या मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पितळी समई, पितळी साहित्य, चांदीचे डोळे तसेच दानपेटीतील रोकड ...
बाबा आजारी आहेत’ म्हणत कॉलेजमधून निघाली; पुढं थेट ‘मी लग्न केलं’चा मेसेज… दिक्षाच्या प्रकरणाने उडाली खळबळ….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय युवती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव ...
निवेदनं देऊनही प्रशासन ऐकेना; शेवटी गावकऱ्यांनी शाळेलाच ठोकलं टाळं! मिसाळवाडीत शिक्षक नियुक्तीवरून…! शाळा समिती आणि गावकरी या शिक्षकाला विरोध का करते?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर वादग्रस्त ठरलेल्या सहशिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती ...
ऑटोरिक्षात बसण्यावरून वाद; भावंडांना घरासमोर मारहाण! विटेने डोक्यात मारल्याचा आरोप; आई व पत्नीसोबतही झटापट, कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार….
मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): ऑटोरिक्षामध्ये बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना मेरा खुर्द येथे घडली. याप्रकरणी शेख अफसर शेख मुखतार (वय ...
बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसची दुचाकीला धडक; जालन्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू! देऊळगाव राजा येथील अपघात; बसचालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…..
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या जालन्यातील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागोराव ...
धक्कादायक! १९ दिवसांत १५ मुली-महिला बेपत्ता; सात महिन्यांत २४ खून, ४७ खुनाचे प्रयत्न अन् ७७ बलात्कार!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील उपलब्ध गुन्हेगारी आकडेवारी चिंतेचे चित्र समोर आणत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या १९ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १५ मुली व ...
गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू…..
गौरीपूजनाच्या दिवशीच माय-लेकावर काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू….. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरात अवघ्या काही वेळात गौरीपूजनाचा मंगलमय सोहळा सुरू होणार ...
भरदुपारी घरात घुसला चोरटा; चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न! आरडाओरड करताच तरुण धावले; चोरट्याने पोत सोडून काढला पळ….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वाकोडी येथे गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न ...



















