Admin
आम्ही पोलिस आहोत’ म्हणत शेतकऱ्याला गंडा; तपासणीच्या बहाण्याने ३२ हजारांची सोन्याची अंगठी लंपास,! बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला शिवारातील घटना; अज्ञात दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):पोलिस असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली एका शेतकऱ्याची सुमारे ३२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला ...
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीशी विवाह; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड, नंतर जे झालं ते अवघडच….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी विवाह केल्याचा तसेच ती गर्भवती झाल्याप्रकरणी २१ ...
कॉलेजला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ती घरी जाण्यासाठी हॉस्टेलमधून निघाली; मोबाईल बंद, चिखली पोलिसांत मिसिंग दाखल….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील एका हॉस्टेलमध्ये राहणारी २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ...
चिखलीत बनावट खव्याचा काळाबाजार? नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ; कारवाईची जोरदार मागणी!रासायनिक प्रक्रियेतून तयार खव्याचा मिठाईत वापर होत असल्याचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाने तातडीने ….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरात निकृष्ट दर्जाच्या व रासायनिक प्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या बनावट खव्याचा वापर करून मिठाई तयार केली जात असल्याचा गंभीर ...
आन्वीतील ई-क्लास शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी प्रशासन झुकले; लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे! २५ ऑगस्टपर्यंत अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन; भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): मौजे आन्वी येथील शासकीय ई-क्लास जमिनीवरील पुनरतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या सकारात्मक हस्तक्षेपानंतर मागे ...
रेल्वेत चढताना तोल गेला; उदयनगरच्या २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू….
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूर येथे संदल कार्यक्रमासाठी जात असताना शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या उदयनगर येथील २८ वर्षीय ...
भरधाव कारची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी, चालक अपघातानंतर फरार!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ...
अल्पवयीनांच्या हातात वाहन दिलं तर पालकांवर थेट गुन्हा; ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद!
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर आता कायद्याचा थेट बडगा उगारला जाणार आहे. वाढते रस्ते ...
चिखली-जालना बायपास वर भीषण अपघात! रेतीने भरलेला ट्रक डिव्हायडर वर….. स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना ट्रक ड्रायव्हरने….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील चिखली बायपासच्या वळणावर एका टिप्पर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. समोर नादुरुस्त स्कुलबस आल्याचे लक्षात येताच चालकाने ...
धक्कादायक! अहमदाबादहून येतोय बनावट खवा; चिखलीसह जिल्ह्यात ‘विषारी’ पेढ्यांचा गोड धंदा?
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात सध्या बनावट खवा आणि त्यापासून तयार होणाऱ्या पेढे-बर्फीच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...






















