Advertisement Advertisement

Admin

बुलढाण्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट पुन्हा गडद! नऊ महिन्यांत १०० शेतकऱ्यांनी संपवले जीवन; ६९ कुटुंबे मदतीसाठी पात्र!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कधी पावसाची दडी, कधी अतिवृष्टीचा तडाखा, तर कधी शेतमालाला अपेक्षित भाव नाही… अशा एकामागून एक संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले ...

इसरुळच्या ३५ लाखांच्या पाण्याच्या टाकीवरून संतापाचा भडका! निकृष्ट बांधकामाचा आरोप करत संतोष भुतेकर ग्रामस्थांसह टाकीवर चढले; ‘शोले स्टाईल’ आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले!

—

इसरुळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावागावांत शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, याच ...

हातात कोयता, डोक्यात राग!‘आज सगळ्यांना संपवतो’ म्हणत कोयता उगारला! खामगावच्या शंकरनगरात एकच खळबळ…

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील शंकरनगर परिसरात हातात कोयता घेऊन वाद घालणाऱ्या एका व्यक्तीने दोघांवर हल्ला केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये बुलढाण्याचा डंका! योगेश नाईकांना प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ! तर सतीश भुतेकरांच्या गळ्यात दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची माळ! दोन्ही नेत्यांवर पक्षानं टाकली मोठी जबाबदारी! आता गावागावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं आव्हान!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक संघटनेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे ...

जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर नवा अधिकारी ! गुलाबराव खरातांची बदली, भालचंद्र चव्हाणांची नियुक्ती; प्रशासकीय वर्तुळात खळबळ…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात ...

आई-बाप सोयाबीन काढायला शेतात गेले, इकडं भामट्या पोरीच्या घरात गेला! पैशांचं आमिष अन् जबरदस्तीचा प्रयत्न…

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या ...

अंचरवाडीच्या वसंत नगर तांड्यात खळबळ! ४५ वर्षीय महिला दोन दिवसांपासून घराबाहेर! कुटुंबीयांची शोधाशोध सुरूच होती! सकाळी शेतात गेल्यावर समोर आलं धक्कादायक वास्तव!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील वसंत नगर तांड्यात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस ...

सिंदखेड राजात बालविवाहाचं बिंग फुटलं! अल्पवयीन पोरीचं लग्नाचं वय निघालं १७ वर्षं ७ महिने! आई, पाहुणे,भटजी आणि मंगल कार्यालयाचे मालकही अडचणीत चौकशीच्या फेऱ्यात! तपासात आणखी कोण अडकणार?

—

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाच्या वेळी मुलीचे वय अवघे ...

अंढेरावासीयांनो, जरा जपून! बिबट्या पुन्हा शेतात दिसला! रामेश्वर मंदिर परिसरात बिबट्याच्या वावरानं उडाली खळबळ! कधी तेजनकरांच्या शेतात, तर कधी नागरेंच्या शेतात दर्शन! शेतकरी अन् शेतमजुरांच्या काळजात धस्स! वनविभागाची ड्रोनद्वारे शोधमोहीम, बिबट्याचा शोध सुरू!

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू असतानाच रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी रामेश्वर मंदिर परिसरातील शिवाजी नागरे ...

पहिले तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा नंतर महिलेच्या मागं लागला, घरातही घुसल्याचा आरोप; माडीवर चढूनही ठेवायचा नजर!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिच्याकडे वाईट नजरेने पाहणे तसेच घरात घुसल्याचा आरोप असलेल्या ...

WhatsApp Join Group!