Advertisement Advertisement

Admin

बुलढाणा जिल्ह्यात चाराटंचाईचे संकट टाळण्यासाठी प्रशासन सरसावले! ७७ हजार किलो चारा बियाण्यांची उपलब्धता; ज्वारी-मक्याच्या लागवडीला मिळणार बळ!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. हे संकट वेळीच ओळखून जिल्हा ...

दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावला! जानेफळमध्ये शेतकऱ्याची पाच एकरांतील सोयाबीनची सुडी जाळली; अडीच लाखांचे नुकसान….

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधी पावसानं दडी मारली, त्यामुळं सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यातही उरलेलं पीक सोंगून दोन पैसे हातात पडतील, या ...

“५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा राव!” “आम्हाला भिकारी समजता का? पेरा नाही केला तर धतुरा खाणार का?” “पाच हजार रुपये तुम्हालाच देतो, वर्षभर आमच्याकडं राहून दाखवा!” रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; हेक्टरी १ लाख द्या, नाहीतर आंदोलनाचा भडका उडणार!

—

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत देण्याची सरकारची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा ...

चिखलीत आगीचं तांडव, दुकानाचा झाला कोळसा! सातबारा सेंटर जळून खाक! रात्री साडेदहाच्या सुमारास आगीचा भडका! शेजारच्या दुकानांनाही बसला जोरदार चटका…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली बसस्थानकाजवळ असलेल्या सागर वाघ यांच्या सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटरला मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ...

दुष्काळानं गरीबाचं जगणं अवघड केलं, आता घरकुलही हिरावून घेणार का?जागा नाय, रेती नाय, हप्त्याचा पत्ता नाय; घरकुल रद्द करण्याची घाई कशाला? क्रांतिकारी संघटनेचे नेते विनायक सरनाईकांचा प्रशासनाला थेट सवाल; मागण्या मान्य करा, नाहीतर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना दुसरीकडे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत घरकुलांचे बांधकाम अपूर्ण असल्याने ...

बाप म्हणावं की कसाई! पोटच्या पोरीवरच वाईट नजर टाकली! दारूच्या नशेत बापानंच काळिमा फासला! १६ वर्षांच्या लेकीचा विनयभंग करणाऱ्या बापाला न्यायालयानं ठोकल्या ३ वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा छळ करणाऱ्या वडिलांना बुलढाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३ तथा विशेष पोक्सो ...

नंबर मागितला, नकार मिळाला; पोरीचा हात धरून जवळ ओढलं! घरासमोर बकऱ्या राखणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अंढेरा पोलिसांत पोक्सोचा गुन्हा!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जवळ ओढत विनयभंग केल्याची घटना ...

चिखलीच्या विकासाचा नकाशा नव्यानं काढा!८० कोटींचा हिशोब द्या..! एसव्हीएम अभ्यासिकेची कागदं दाखवा? काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रशासनाला घेराव…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. प्रशासकीय काळात तयार करण्यात आलेला शहराचा प्रस्तावित ...

मेहकरमध्ये भरधाव आयशरने दुचाकीस्वार माजी सैनिकाला चिरडले! कास्तकार चौकात काळाचा घाला; माजी सैनिक सिरसाठ यांचा जागीच मृत्यू, गतिरोधकाअभावी अपघातांचा धोका वाढला?

—

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर शहरातील कॉटन मार्केट रोडने सुलतानपूरकडे जाणाऱ्या चौफुली बायपासवरील कास्तकार चौकात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण ...

पैशांवरून दोन गटांत राडा! मारहाण, शिवीगाळ अन् जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप; चाकूने वार केल्याचाही दावा, तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार!

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे पैशांच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाने गावात चर्चेला उधाण आले ...

WhatsApp Join Group!