Maharashtra
सैलानीच्या यात्रेत जुळलं प्रेम, पण पोरगी फसली ! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; साकेगावचा आशिक गजाआड…
सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी बाबांच्या यात्रेत ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे गोड स्वप्न दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक ...
बांधकामाच्या भिंतीखाली दबून सासरा-जावयाचा दुर्दैवी मृत्यू….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या घराच्या भिंतीची पाहणी करत असताना अचानक भिंत अंगावर कोसळून सासरा व ...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व दीराविरुद्ध गुन्हा…
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील धानोरा येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...
मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची शहरातून धिंड…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रामनगर परिसरातील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तसेच पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन ...
हिवरा आश्रम-मेहकर रस्त्यावरील जीवघेण्या भेगांविरोधात युवकाचे अर्धनग्न आंदोलन….
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हिवरा आश्रम ते मेहकर या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमुळे अनेक ...
बैलगाडी जुंपताना बैलाचे शिंग लागून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील बोरी अडगाव येथे बैलगाडीला बैलजोडी जुंपत असताना बैलाचे शिंग लागून ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२६ ...
शेतकऱ्यांचा रखडलेला पिकविमा तात्काळ द्या, कॅनमध्ये डिझेल द्या; शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मंत्रालयात आक्रमक भूमिका..!
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पिकविम्यापासून वंचित असून पेरणी तोंडावर आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. रखडलेला पिकविमा तात्काळ मिळावा ...






















