Advertisement Advertisement

buldhana

चार मृत्यूंनी जिल्हा हादरला; २४ तासांत वेगवेगळ्या घटना उघड…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार वेगवेगळ्या मृत्यूंच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. गळफास, उंचावरून पडणे तसेच आकस्मिक मृत्यू अशा ...

चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे शिवसेना गटात ?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे हे शिवसेना शिंदे गटात गेले असल्याची बातमी आज एका वृत्तपत्रात झळकाताच. ...

इसरुळ शिवारात बिबट्या आला पण शिकार करून गेला…! सरपंच सतीश भुतेकर म्हणतात…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील इसरुळ शिवारात बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ ...

रात्रीच्या अंधारात घडली घटना; सकाळी उघडकीस!वन्यप्राणी रस्त्यावर असुरक्षित; उदयनगरात अस्वलाचा मृत्यू…

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उदयनगर-हरणी मार्गावरील बेलासरी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३० मार्चच्या ...

शेकडो मधमाशा चावल्याने एक शेतकरी दगावला; तर दुसरा अडीच तास विहिरीत..

रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतात काम करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेड भट येथे घडली आहे. सोबतच्या मजुराने प्रसंगावधान दाखवत ...

देऊळगाव महीत विजेचा धक्का; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरातील होल्डरमध्ये वायर बसविताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ...

गॅस संपला, चुल पेटली..! चुलीच्या धुरावरून पेटला वाद; चौघांनी तरुणाला धुतला!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चुलीच्या धुराचा त्रास होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना काळेगाव (ता. मलकापूर) येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध विविध ...

ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीडमध्ये दोन गटांत झोंबाझोंबी; २५ जणांवर गुन्हा…

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज):ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीड येथे उफाळलेल्या वादातून दोन गटांत झोंबाझोंबी होऊन सार्वजनिक शांतता भंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी किनगाव राजा ...

बुलडाणा कव्हरेज बातमीचा इम्पॅक्ट..! अखेर मेंडगाव धरणावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित; पाच गावांना दिलासा…

पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेंडगाव धरणावरून अवैधरित्या विद्युत मोटार पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याने परिसरातील पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...

दारूच्या नशेत महिलेचा छळ; दाताळ्यात दोन जणांवर गुन्हा…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दाताळा येथे एका महिलेच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे कृत्य करून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा ...

WhatsApp Join Group!